CCI in High Court : कापसाच्या खरेदीबाबत दाखल करण्यात आलेली एक जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रलंबित आहे. या विषयी वाचा सविस्तर ...
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण : या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी नेमण्यात आली होती. आरोपी तसेच शाळेचे मुख्याधापक आणि शाळेच्या व्यवस्थापनातील दोन सदस्यांवर पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले. ...