नाशिक- महापालिकेच्या वतीने शहरातील सुमारे सहाशेहूुन अधिक धार्मिक स्थळे बेकायदा ठरविण्यात आली आहे. त्यौपकी हरकती प्राप्त झालेल्या ४० प्रकरणांची आज महापालिकेत सुनावणी घेण्यात आली. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने प्रत्येकी १० वर्षे कारावास व १ लाख रुपये दंडाची शिक्षा कायम ठेवून दोन गांजा तस्करांना जोरदार दणका दिला. न्यायमूर्ती स्वप्ना जोशी यांनी नुकताच हा निर्णय दिला. ...
कुटुंबातील महिलेला आर्थिक उत्पन्न मिळविण्यापासून वंचित करणे कौटुंबिक हिंसाचारच होय असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर यांनी नुकताच एका प्रकरणात दिला. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी बंदीच्या आदेशावर स्थगिती दिल्यामुळे उद्या, बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी (शनिवारी) जिल्ह्यामध्ये दारूविक्री सुरू राहणार आहे. कायदेशीररीत्या आदेश जारी न केल्याने सरकारला ही चपराक बसली आहे. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी विदर्भ सब-ज्युनियर महिला हॉकी संघाला मोठा दिलासा दिला. या संघाला नवव्या अखिल भारतीय सब-ज्युनियर महिला हॉकी राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी करून घेण्यात यावे, असा आदेश हॉकी इंडियाला देण्यात आला. ही स्पर् ...