मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी नगरसेवक संदीप गवई व त्यांचे भाऊ हरीश यांचे धनादेश अनादराशी संबंधित अपील फेटाळून लावले. न्यायमूर्ती रोहित देव यांनी हा निर्णय दिला. ...
हायकोर्ट बार असोसिएशन (एचसीबीए) नागपूरच्या विद्यमान कार्यकारिणीने अध्यक्ष अॅड. अनिल किलोर यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा प्रेरणादायक कार्य केले आहे. न्यायालयीन प्रकरणांच्या फाईल्सचे बस्ते पहिल्या माळ्यावर चढवणे व तेथून खाली उतरविणे या अवजड कामाकरिता ...
रामटेक येथील गडमंदिरात रोज शेकडो भाविक दर्शनाकरिता जातात. परंतु, मंदिरात आजही आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. योग्य देखभाल केली जात नसल्यामुळे येथील पुरातन बांधकामांचे नुकसान होत आहे. तसेच, मंदिर परिसरात अनेकांनी अवैध बांधकामे व ...
गोंदियाचे आमदार गोपालदास अग्रवाल यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी जोरदार चपराक लगावली. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या हालचाली केल्यास गंभीर भूमिका घेतली जाईल. न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप क ...
वैद्यकीय गर्भपात कायद्यानुसार २० आठवड्यावरचा गर्भ पाडता येत नाही. परंतु, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने चंद्रपूर येथील एका अविवाहित गर्भवती तरुणीला मानवतेच्या आधारावर २३ आठवड्याचा गर्भ पाडण्याची परवानगी दिली. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील प्रशासकीय कार्यालये व वकिलांच्या चेंबर्सकरिता प्रस्तावित नवीन इमारतीला चार एफएसआय मिळण्याकरिता नगर विकास विभागाला दोन आठवड्यात प्रस्ताव सादर करण्यात यावा, असा आदेश गुरुवारी विधी व न्याय विभागाला देण्यात आला. ...