मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी पुरातत्व विभागावर एक लाख रुपये दावा खर्च बसवला व ही रक्कम एक आठवड्यात न्यायालयामध्ये जमा करण्याचे निर्देश दिले. ...
आंतरराष्ट्रीय श्रद्धास्थळ असलेल्या दीक्षाभूमीचा दोन टप्प्यांमध्ये सर्वांगीण विकास करण्यात येणार असून त्यासाठी २८१ कोटी रुपये मंजूर व्हावे याकरिता सरकारला प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. तो प्रस्ताव मंत्रिमंडळासमक्ष मंजुरीसाठी प्रलंबित असल्याची माहिती ...
राज्य सरकार वेळोवेळी नागपूर सुधार प्रन्यास बंद करण्याची वक्तव्ये करीत असून त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशाचा अवमान होत आहे असा दावा नासुप्रच्या कर्मचाऱ्यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी माजी आमदार अशोक शंकर धवड (६५) व त्यांच्या पत्नी किरण (५९) यांना नवोदय अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेतील आर्थिक घोटाळा प्रकरणात तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर करण्यास नकार दिला. अशोक धवड बँकेचे अध्यक्ष तर, क ...
यापूर्वी 2014 मध्ये न्या. एच.एल. दत्तू आणि न्या. एस.ए. बोबडे यांच्या खंडपीठाने 'माय लॉर्ड' आणि 'युवर लॉर्डशीप' हे शब्द अनिवार्य नसल्याचे स्पष्ट केले होते. ...
झाडे कापण्याची परवानगी मिळण्यासाठी सादर करण्यात आलेले अर्ज व झाडे कापण्याची परवानगी देणारे निर्णय महापालिकेच्या वेबसाईटवरून जाहीर करण्यात यावेत असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी दिला. ...