११ वर्षीय निरागस बालक साहिल ऊर्फ यश नितीन बोरकर याचे अपहरण व खून प्रकरणातील आरोपी संतोष अरविंद काळवे (२६) याच्या फाशीच्या शिक्षेवर मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ बुधवारी दुपारी २.३० वाजता निर्णय जाहीर करणार आहे. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी स्थगनादेश लागू नसलेली आणि रोड व फूटपाथवर असलेली उर्वरित अनधिकृत धार्मिक स्थळे पाडण्यासाठी दोन आठवड्याची मुदत वाढवून दिली. ...
नंदनवन पोलिसांनी कारवाई करून जप्त केलेले बेहिशेबी ५ कोटी ७३ लाख रुपये प्राप्तिकर विभागाच्या स्वाधीन करण्यात यावेत असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला दिला आहे. ...
संपत्तीच्या वादातून आपल्या आईवर चाकूने वार करून तिचा खून करणाऱ्या मुलाला चंद्रपूर सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. ही शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द केली. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने काटोल येथील खून प्रकरणातील आरोपीची जन्मठेप व इतर शिक्षा कायम ठेवली. न्यायमूर्तीद्वय प्रदीप देशमुख व पुष्पा गणेडीवाला यांनी हा निर्णय दिला. ...