लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय

High court, Latest Marathi News

...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार' - Marathi News | ... And the High Court has clearly stated to Chidambaram, 'You are the kingpin and key conspirator | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'

बुधवारी चिदंबरम यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर जलद गतीने सुनावणी होणार की नाही याचा निकाल येईल. ...

पी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका - Marathi News | P. Chidambaram's anticipatory bail rejected by Delhi High Court; The possibility of arrest | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका

न्या. सुनील गौर यांनी हा निर्णय दिला. ...

एच. बी. टाऊनमधील शीतला माता मंदिर पाडणार - Marathi News | H. B. Town Shitla Mata Mandir will demolish | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एच. बी. टाऊनमधील शीतला माता मंदिर पाडणार

शीतला माता मंदिर मात्र लवकरच पाडण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेने सोमवारी न्यायालयाला दोन आठवड्याचा वेळ मागून घेतला. ...

हायकोर्टाने हुडकेश्वर पोलिसांना फटकारले - Marathi News | Hudkeshwar police scolded by high court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्टाने हुडकेश्वर पोलिसांना फटकारले

एका आरोपीच्या अटकपूर्व जामीन प्रकरणात सरकारी वकिलाला सहकार्य न केल्यामुळे हुडकेश्वर पोलिसांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा दणका बसला. ...

खुनी हल्ला : आरोपीला तीन वर्षे कारावास, दहा हजार रुपये दंड - Marathi News | Murder Attack: The accused faces up to three years in imprisonment, a fine of Rs 10,000 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खुनी हल्ला : आरोपीला तीन वर्षे कारावास, दहा हजार रुपये दंड

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने खुनी हल्ला प्रकरणातील आरोपीला भादंविच्या कलम ३२४ अंतर्गत ३ वर्षे कारावास व १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त कारावास अशी सुधारित शिक्षा सुनावली. ...

रामटेक गडमंदिराला द्यावयाच्या ७५ लाखावर निर्णय घ्या : हायकोर्टाचा आदेश - Marathi News | Decide on Rs 75 lakh to be given to Ramtek Gadmandir: High Court order | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रामटेक गडमंदिराला द्यावयाच्या ७५ लाखावर निर्णय घ्या : हायकोर्टाचा आदेश

रामटेक येथील गडमंदिराच्या गडाला बळकटी देण्याकरिता ७५ लाख रुपयाची गरज असून त्याकरिता सादर करण्यात आलेल्या प्रस्तावावर चार आठवड्यात निर्णय घेण्यात यावा असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य सरकारला दिला. ...

गोव्याच्या उपसभापतींचे पोर्तुगीज नागरिकत्त्व प्रकरण कोर्टात  - Marathi News | Goa deputy commissioner in Portuguese citizenship case court of izidore farnandis | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याच्या उपसभापतींचे पोर्तुगीज नागरिकत्त्व प्रकरण कोर्टात 

याचिकेतील मागणी : गुन्हे नोंदविण्याचे आदेश पोलिसांना द्या  ...

हायकोर्ट : भारताच्या नकाशावर आक्षेप, कारवाईची विनंती नामंजूर - Marathi News | High Court: India's objection to map, request for action denied | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्ट : भारताच्या नकाशावर आक्षेप, कारवाईची विनंती नामंजूर

सामूहिक वंदे मातरम् कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर भारताचा नकाशा चुकीचा छापण्यात आल्यामुळे दोषींवर फौजदारी कारवाई करण्याची विनंती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी विविध बाबी लक्षात घेता नामंजूर केली. ...