लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय

High court, Latest Marathi News

‘त्या’ तिघांचे मंत्रिपद घटनेविरोधात, न्यायालयात युक्तिवाद; शुक्रवारी निकालाची शक्यता - Marathi News | 'Those' three ministers argue in court against the incident; Chance for results on Friday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘त्या’ तिघांचे मंत्रिपद घटनेविरोधात, न्यायालयात युक्तिवाद; शुक्रवारी निकालाची शक्यता

भारतीय संविधानाच्या कलम १६४ (४) नुसार, एखादी व्यक्ती विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाची सदस्य नसताना मंत्री होऊ शकते. ...

दारुबंदी अधीक्षक लाच खटल्यात निर्दोष; हायकोटाचा निर्णय - Marathi News | Drunken superintendent acquitted in bribery case; The decision of the Highcott | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दारुबंदी अधीक्षक लाच खटल्यात निर्दोष; हायकोटाचा निर्णय

फिर्यादीबाबत व्यक्त केली शंका ...

धक्कादायक! रस्ते सुरक्षेच्या २९८ कोटीचा प्रभावी उपयोग नाही - Marathi News | Shocking! There is no effective utilization of Rs 298 for road safety | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धक्कादायक! रस्ते सुरक्षेच्या २९८ कोटीचा प्रभावी उपयोग नाही

राज्यात रोज शेकडो प्राणघातक अपघात होत असताना रस्ते सुरक्षेच्या २९८ कोटी रुपयांवर निधीचा प्रभावी उपयोग करण्याकडे सरकारचे दुर्लक्ष आहे. या धक्कादायक मुद्यावर सामाजिक कार्यकर्ते परमजितसिंग कलसी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका ...

मुंबईत वाहनांचा वेग ताशी ८० किमी ठेवणेही अशक्य; रस्त्यांच्या दैन्यावस्थेचा फटका - Marathi News | In Mumbai, it is impossible to maintain a speed of 5 km per hour; Daily routing of roads | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत वाहनांचा वेग ताशी ८० किमी ठेवणेही अशक्य; रस्त्यांच्या दैन्यावस्थेचा फटका

इंजिनाचा वेग आणि त्याचे नियमन करण्यासाठी स्पीड गर्व्हनरचा वापर करण्याचा आदेश राज्य सरकारने दिला आहे. कायद्यात तशी तरतूदही करण्यात आली आहे. ...

शासनमान्य खासगी विद्यापीठांच्या प्राचार्यांना न्यायालयाचा दिलासा - Marathi News | Principal of Government Universities | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शासनमान्य खासगी विद्यापीठांच्या प्राचार्यांना न्यायालयाचा दिलासा

सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे थकीत वेतन द्या; राज्य सरकारला दिला आदेश ...

पर्यावरणाचे नुकसान, ऱ्हास याचे आर्थिक मूल्य ठरवता येईल का?; उच्च न्यायालय करणार विचार - Marathi News | Can the monetary value of environmental damage and degradation be determined? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पर्यावरणाचे नुकसान, ऱ्हास याचे आर्थिक मूल्य ठरवता येईल का?; उच्च न्यायालय करणार विचार

मेट्रो-३ च्या कारशेडसाठी २६०० वृक्षतोडीबाबतच्या याचिकेसंदर्भात नोंदवले निरीक्षण ...

नवनीत राणा यांना हायकोर्टाची नोटीस - Marathi News | Notice of High Court to Navneet Rana | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नवनीत राणा यांना हायकोर्टाची नोटीस

लोकसभेच्या अमरावती मतदार संघाच्या खासदार नवनीत राणा यांच्या निवडणुकीला वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते नंदकुमार अंबाडकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे. त्यावर न्यायमूर्ती झेड. ए. हक यांनी सोमवारी राणा यांना नोटीस बजावून ...

एमबीबीएसमध्ये खुल्या प्रवर्गाला जागा वाढवून देण्याची याचिका फेटाळली - Marathi News | The plea seeking extension of open class to MBBS was rejected | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एमबीबीएसमध्ये खुल्या प्रवर्गाला जागा वाढवून देण्याची याचिका फेटाळली

राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील एमबीबीएस अभ्यासक्रमात खुल्या प्रवर्गाला २५९ जागा वाढवून देण्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी विविध कायदेशीर तरतुदी लक्षात घेता फेटाळून लावली. ...