हैदराबाद येथे मुख्यालय असलेल्या नॅशनल अकॅडेमी ऑफ अॅग्रिकल्चर रिसर्च मॅनेजमेन्टमधील बोगस आदिवासी कर्मचाऱ्यांना तत्काळ बडतर्फ करण्यात यावे अशा विनंतीसह ऑर्गनायझेशन फॉर राईटस् ऑफ ट्रायबलने उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. ...
उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी हायटेंशन लाईनजवळच्या अवैध बांधकामांना संरक्षण प्रदान करण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला. तसेच, महापालिकेला संबंधित अवैध बांधकामांवर तातडीने कायद्यानुसार कारवाई करण्याची मुभा दिली. ...
यमात नमूद नातेवाईकाच्या मृत्यूचा प्रसंग वगळता दोन पॅरोलमध्ये किमान एक वर्षाचे अंतर ठेवणे बंधनकारक करणारे परंतुक (प्रोव्हिसो) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील पूर्णपीठाने अवैध ठरवून रद्द केले. ...
न्यायमूर्तींच्या बदल्या करताना त्यांचा सन्मान व कार्यकाळ पाहून त्यांना काम करण्याची संधी सामान्यपणे दिली जाते. न्या. ताहिलरामानी यांना मेघालयात पाठवून सर्वोच्च न्यायालयाच्या निवडवृंदाने त्यांचा खरे तर अपमानच केला आहे़ ...