लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय

High court, Latest Marathi News

मुकुलिका जवळकर, नितीन बोरकर हायकोर्ट न्यायमूर्ती? - Marathi News | Mukulika Jawalkar, Nitin Borkar High Court Justice? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुकुलिका जवळकर, नितीन बोरकर हायकोर्ट न्यायमूर्ती?

सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने नागपूरकर न्यायिक अधिकारी मुकुलिका जवळकर व नितीन बोरकर यांची मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्याची केंद्र सरकारला शिफारस केली आहे. ...

मुरुम चोरी प्रकरणातील आरोपी अनिलकुमारविरुद्ध सबळ पुरावे : सरकारचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र - Marathi News | Strong evidence against accused Anil Kumar in soft stone theft case: Government affidavit in high court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुरुम चोरी प्रकरणातील आरोपी अनिलकुमारविरुद्ध सबळ पुरावे : सरकारचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र

अ‍ॅफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर अनिलकुमार बच्चू सिंग (५०) यांच्याविरुद्ध कोट्यवधी रुपयाच्या मुरुम चोरी प्रकरणात सबळ पुरावे आहेत अशी माहिती राज्य सरकारने शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. ...

हायकोर्ट : बॅलेट पेपरने निवडणूक घेण्याची याचिका खारीज - Marathi News | High Court: Ballet paper for election plea dismisses | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्ट : बॅलेट पेपरने निवडणूक घेण्याची याचिका खारीज

आगामी विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरने घेण्यात यावी अशी विनंती करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुणवत्ताहीन ठरवून खारीज केली. ...

INX MEDIA CASE : चिदंबरम यांच्या जामीन अर्जावरील निकाल कोर्टाने ठेवला राखून  - Marathi News | INX MEDIA CASE : Court reserves judgment on Chidambaram's bail application | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :INX MEDIA CASE : चिदंबरम यांच्या जामीन अर्जावरील निकाल कोर्टाने ठेवला राखून 

ते न्यायालयीन कोठडीचे दिवस तिहार तुरुंगात मोजत आहेत. ...

हायकोर्ट : माधुरी मडावींना अंतरिम दिलासा - Marathi News | High Court: Madhuri Madavi got interim relief | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्ट : माधुरी मडावींना अंतरिम दिलासा

विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या अमरावती येथील नगर रचना विभागातील सहायक संचालक माधुरी मडावी यांचा राजीनामा नामंजूर करण्याच्या वादग्रस्त निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अंतरिम स्थगिती दिली आहे. ...

आईला तीन महिन्यांच्या मुलाचा ताबा : हायकोर्टाचा दिलासा - Marathi News | Mother's three-month-old son in custody: High Court relief | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आईला तीन महिन्यांच्या मुलाचा ताबा : हायकोर्टाचा दिलासा

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी तीन महिन्याच्या मुलाचा ताबा त्याच्या आईकडे सोपवला. त्यामुळे आईला मोठा दिलासा मिळाला. आईपासून विभक्त झालेल्या वडिलाने त्या मुलाला बळजबरीने सोबत नेले होते. ...

हायकोर्टाची सेंट्रल बँक ऑफ इंडियाला नोटीस - Marathi News | High court Notice to Central Bank of India | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्टाची सेंट्रल बँक ऑफ इंडियाला नोटीस

मुंंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विलफुल डिफॉल्टर घोषित करण्यात आलेल्या कर्जदाराच्या याचिकेवर सेंट्रल बँक ऑफ इंडियाला नोटीस बजावून १५ नोव्हेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. ...

सिरियल कीलर महानंदला जन्मठेपेच; सर्वोच्च न्यायालयाकडून शिक्षा कायम - Marathi News | superme court upheld life imprisonment of serial killer mahanand naik in vasanti gavde murder case at goa | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सिरियल कीलर महानंदला जन्मठेपेच; सर्वोच्च न्यायालयाकडून शिक्षा कायम

महानंदाने तिच्यावर लैंगिक अत्याचार करुन तिचे दागिने लुटून तिची निर्घृण हत्या केली होती. ...