लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय

High court, Latest Marathi News

आता सहा फुटांपर्यंतच्या गणेशमूर्ती कृत्रिम तलावातच विसर्जित करणं बंधनकारक; राज्य सरकारला उच्च न्यायालयाचे निर्देश - Marathi News | Now it will be mandatory to immerse six-foot Ganesh idols in artificial lakes instead of five High Court directs the state government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता सहा फुटांपर्यंतच्या गणेशमूर्ती कृत्रिम तलावातच विसर्जित करणं बंधनकारक; राज्य सरकारला उच्च न्यायालयाचे निर्देश

Ganpati Visarjan 2025: गेल्यावर्षी राज्यात घरगुती गणेशमूर्तींची संख्या १६ लाख एवढी होती, महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांची न्यायालयाला ही माहिती दिली... ...

साखळी बॉम्बस्फोट : उच्च न्यायालयाच्या निर्णयाला 'सर्वोच्च' स्थगिती; आरोपी पुन्हा तुरुंगात जाणार? - Marathi News | Big Breaking: Mumbai Local Train bomb blasts Case, Supreme Court stays High Court decision; Will the 11 accused go back to jail? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साखळी बॉम्बस्फोट : उच्च न्यायालयाच्या निर्णयाला 'सर्वोच्च' स्थगिती; आरोपी पुन्हा तुरुंगात जाणार?

Mumbai Local Train bomb blasts Case: मुंबई साखळी बॉम्ब स्फोट प्रकरणी आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. आरोपी तुरुंगाबाहेर आले आहेत. ...

'कोमुनिदाद'चा दणका : बोगमाळो येथील १९ घरे जमीनदोस्त होणार - Marathi News | comunidad order to 19 houses in bogmalo to be demolished | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'कोमुनिदाद'चा दणका : बोगमाळो येथील १९ घरे जमीनदोस्त होणार

दक्षिण गोवा कोमुनिदाद प्रशासकांनी काढला आदेश ...

शारीरिक संबंधासाठी नकार देणे ही क्रूरता; मुंबई हायकोर्टाचा निर्वाळा, पतीच्या घटस्फोटाला मान्यता - Marathi News | Refusing sexual intercourse is cruelty; Bombay High Court rules, approves husband's divorce | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शारीरिक संबंधासाठी नकार देणे ही क्रूरता; मुंबई हायकोर्टाचा निर्वाळा, पतीच्या घटस्फोटाला मान्यता

२०१५ मध्ये पुरुषाने क्रूरतेच्या आधारे पत्नीविरोधात घटस्फोटासाठी पुणे कौटुंबिक न्यायालयात अर्ज केला होता. जो कोर्टाने मंजूर केला होता. ...

तक्रारकर्त्यांना मारहाण व शिवीगाळ करणे पोलिसांना भोवणार : नागपूर खंडपीठाचा पोलिसांना खडसावणारा इशारा - Marathi News | Police will be punished for beating and abusing complainants: Nagpur bench issues stern warning to police | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तक्रारकर्त्यांना मारहाण व शिवीगाळ करणे पोलिसांना भोवणार : नागपूर खंडपीठाचा पोलिसांना खडसावणारा इशारा

हायकोर्टाचा निर्णय : फौजदारी कारवाई रद्द करण्यास नकार ...

दुबईत नोकरी, १० लाखाची ऑफर...; मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी १९ वर्षांनी मोहम्मद शेखची सुटका - Marathi News | Job in Dubai, offer of Rs 10 lakh...; Mohammed Sheikh released after 19 years in Mumbai local serial blasts case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दुबईत नोकरी, १० लाखाची ऑफर...; मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी १९ वर्षांनी मोहम्मद शेखची सुटका

या प्रकरणाची ऑनलाईन सुनावणी सुरू होती. त्यात निर्दोष असल्याची माहिती मिळाली. हे ऐकून १९ वर्षांनी माझ्या कुटुंबाला पुन्हा भेटण्याची आस निर्माण झाली असं मोहम्मदने सांगितले.  ...

आम्हाला तोंड उघडण्यास भाग पाडू नका; ईडी.. तुमचा राजकीय वापर का हाेतोय? - Marathi News | Don't force us to open our mouths; ED.. why are you being used politically? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आम्हाला तोंड उघडण्यास भाग पाडू नका; ईडी.. तुमचा राजकीय वापर का हाेतोय?

सरन्यायाधीशांच्या नेतृत्वातील खंडपीठाने फटकारले : आम्हाला महाराष्ट्राबाबत अनुभव आहे; देशभरात हा प्रकार कायम ठेवू नका, राजकीय लढाई मतदारांसमोर होऊ द्या; तुमच्याआड नकाे   ...

मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्र्यातील नव्या इमारतीसाठी जमीन ताब्यात! - Marathi News | Mumbai High Court in Bandra; Land acquired for new building | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्र्यातील नव्या इमारतीसाठी जमीन ताब्यात!

वांद्रे येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या नवीन इमारत संकुलाच्या बांधकामासाठी असलेल्या १७.४५ एकर जमिनीपैकी १५.३३ एकर जमीन ताब्यात घेण्यात आली. ...