लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
सर्व शहरात दुचाकी वाहनांच्या विशेषत: बुलेटच्या सायलेन्सरमध्ये बदल करून प्रचंड आवाजात धावणारी वाहने आणि प्रेशर हॉर्नच्या वापरामुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाची दखल अलाहाबाद आणि उत्तराखंड न्यायालयांनी घेतली आहे. ...
Nagpur News मुख्य न्यायदंडाधिकारी एस. बी. पवार यांच्या न्यायालयाने रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणारा वॉर्ड बॉय महेंद्र रतनलाल रंगारी (२८) याला भादंविच्या कलम ३८१ (कर्मचाऱ्याने चोरी करणे) अंतर्गत दोषी ठरवून तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा शु ...
Farmer loan scam मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सेंट्रल बँक ऑफ इंडियातील शेतकरी कर्ज घोटाळ्यामधील दोन आरोपींना प्रत्येकी १७ लाख ५० हजार, याप्रमाणे एकूण ३५ लाख रुपये जमा करण्याच्या अटीवर तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला. ...
banks Scams रिझर्व्ह बँकेच्यावतीने वेळोवेळी जारी निर्देशांचे काटेकोर पालन केले जात नसल्यामुळे बँकांमधील आर्थिक घोटाळे वाढले आहेत अशी धक्कादायक माहिती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला देण्यात आली आहे. ...
Corona Patient dies hours after hospital collects his sperm: २९ वर्षीय पत्नीच्या याचिकेवर मंगळवारी हायकोर्टात सुनावणी झाली. तेव्हा गुजरात हायकोर्टानं स्पर्म संरक्षित करण्याचे निर्देश दिले. ...
अटकपूर्व जामीन अर्जावरील अंतिम सुनावणीचे वेळी आरोपीला उपस्थित राहणे अनिवार्य केले जाऊ शकते का, असा आदेश कोणत्या प्रकारच्या आरोपीसंदर्भात द्यायला हवा आणि अशा आदेशामुळे आरोपीचे कायदेशीर अधिकार बाधित होतात का यासह अन्य संबंधित मुद्यांवर मुंबई उच्च न्याय ...