Nagpur News मानवजातीच्या संरक्षणासाठी कार्य केल्यानंतर सेवानिवृत्त होणारे श्वान, अश्व इत्यादी प्राण्यांच्या पुनर्वसनासाठी धोरण तयार केले का, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी केंद्र सरकारला केली. ...
या जनहित याचिकेवर २३ सप्टेंबरला पुढील सुनावणी होणार आहे. संस्थानचे माजी विश्वस्त उत्तमराव रंभाजी शेळके यांच्या जनहित याचिकेतील दिवाणी अर्जावरील सुनावणीअंती खंडपीठाने हे अंतरिम आदेश दिले आहेत. ...
पीडितेच्या तक्रारीनुसार, बोरिवली पोलिसांनी अविशेक मित्रा याच्यावर बलात्कार व फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यातून दोषमुक्त करावे, यासाठी मित्रा याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. ...
रस्त्यांवरील खड्ड्यासंदर्भातील मुद्दा १९९६ पासून न्यायालयात याचिकेद्वारे आणण्यात येत आहे. अनेकवेळा आदेश देऊनही अद्यापही स्थितीत फारशी सुधारणा झालेली नाही. त्यामुळे खड्डे बुजविण्याबाबत सरकारने सर्वसमावेशक धोरण आखावे, अशी सूचनाही न्यायालयाने केली. ...