एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीवर कामगार ठाम असल्याने त्यावर तातडीने निर्णय घेणे शक्य नाही. तत्पूर्वी, एसटी कर्मचाऱ्यांच्या सर्व २८ संघटनांचे म्हणणे ऐकण्यात येईल. ...
Bombay High granted relief consoles Rahul Gandhi : फौजदारी कारवाई रद्द करण्यासाठी राहुल यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी आज पार पडली असून राहुल गांधींना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. ...
आर्यनच्या व्हॉट्सॲप चॅटमध्ये काहीही आक्षेपार्ह नसल्याचेही निरीक्षण न्या. नितीन सांब्रे यांनी १४ पानी जामीन आदेशात नोंदविले आहे. आर्यनच्या फोनमधून मिळविलेले चॅट पाहिले असता त्यात आक्षेपार्ह काहीही आढळले नाही. आर्यनच्या ताब्यातून अमली पदार्थ जप्त करण्य ...
सुबोध जयस्वाल उपमहानिरीक्षक असताना त्यांच्या अध्यक्षतेखाली तेलगी बनावट स्टॅम्प पेपर घोटाळ्याचा तपास करण्यासाठी एक विशेष तपास पथक नेमण्यात आले होते. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने या तपासाबाबत जयस्वाल यांच्यावर ताशेरे ओढत संबंधित तपास सीबीआयकडे वर्ग केला ...
Cruise Drug Party Case : अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचाकडे ड्रग्ज सापडले. ते विकण्याजोगे नव्हते. त्यामुळे प्राथमिक तपासात आर्यन, अरबाज मुनमुन यांनी ड्रग्ज विक्रीचा कट रचल्याचं दिसून येत नाही, अशी माहिती जामीन आदेशात मुंबई उच्च न्यायालयाने दिली आहे. ...
Nagpur News जिल्हा पोलीस शिपाई भरतीमध्ये एका ओबीसी तरुणीला खुल्या प्रवर्गात संधी नाकारण्यात आल्यामुळे महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकार व नागपूर पोलीस आयुक्तांना नोटीस बजावली आहे. ...