सलमानने ड्रायव्हिंग लायसन्स काढून देण्यासाठी कविताकडून कागदपत्रे मिळविली. या कागदपत्रांच्या आधारे कवितासोबत लग्न झाल्याचे खोटे प्रमाणपत्र तयार करून घेतले. तसेच तिच्या धर्मपरिवर्तनाचेही प्रमाणपत्र तयार केले होते. ...
पी. सर्वानन यांनी मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल करून त्यांना आंतरजातीय विवाहित असल्याचे प्रमाणपत्र देण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती केली. यामागे उद्देश हा की, त्यांना आंतरजातीय विवाहितांना मिळणाऱ्या शासकीय सवलती मिळाव्यात. यात नोकरीत प्राधान्यह ...
२०१२ मध्ये बेलापूरमधील दोन कचरा वेचक महिलांवर बलात्कार करून एकीची हत्या करणाऱ्या रहीमुद्दीन शेख याला ठाणे सत्र न्यायालयाने मे २०१७ मध्ये फाशीची शिक्षा ठोठावली. शेख याने या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले. ...
शक्ती मिलच्या आवारात २२ ऑगस्ट २०१३ मध्ये एका फोटो जर्नलिस्टवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्या. या घटनेच्या एक महिन्यापूर्वी ३१ जुलै २०१३ मध्ये एका १९ वर्षीय टेलिफोन ऑपरेटरवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. ...
शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने २०१४ मध्ये विजय जाधव, कासीम बंगाली आणि सलीम अन्सारी यांना फाशीची शिक्षा ठोठावली. या निर्णयाला आरोपींनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. न्या. साधना जाधव व न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठापुढ ...