लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय

High court, Latest Marathi News

Hijab High Court Hearing: जेव्हा मी विद्यार्थी होतो, तेव्हा शाळेचा रंग एकच होता; हिजाब वादावर न्यायमूर्तींना झाली आठवण - Marathi News | Hijab High Court Hearing: When I was a student, school was the same color; judges were reminded of the hijab controversy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जेव्हा मी विद्यार्थी होतो, तेव्हा शाळेचा रंग एकच होता; हिजाब वादावर न्यायमूर्तींना झाली आठवण

Karnataka Hijab Controversy: कॉलेजमध्ये प्रवेश न दिल्याने उडुपीच्या सहा विद्यार्थींनींनी कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यानंतर मोठा वाद उफाळला आहे. ...

लोकल प्रवासावरील निर्बंध जनहिताचे होते हे सिद्ध करा, उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश - Marathi News | Prove that restrictions on local travel were in the public interest, the High Court directed the state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकल प्रवासावरील निर्बंध जनहिताचे होते हे सिद्ध करा, उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश

राज्य सरकारचे वकील अनिल अंतुरकर यांनी न्यायालयाला माहिती दिल्यानंतर, मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्या. एमएस कर्णिक यांच्या खंडपीठाने हे निर्देश दिले. ...

हिंदू महासभेला निवडणूक लढवता येणार नाही, स्वामी चक्रपाणींना सर्वोच्च न्यायालयाचा दणका - Marathi News | Supreme Court refuses to interfere in Delhi High Court's order on Swami Chakrapani plea | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिंदू महासभेला निवडणूक लढवता येणार नाही, स्वामी चक्रपाणींना सर्वोच्च न्यायालयाचा दणका

सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. ...

अल्पवयीन मुलीची शरीरसंबंधास सहमती निरर्थक; उच्च न्यायालय - Marathi News | Consent to sexual intercourse with a minor girl is meaningless; High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अल्पवयीन मुलीची शरीरसंबंधास सहमती निरर्थक; उच्च न्यायालय

अल्पवयीन मुलीने शरीरसंबंधास दिलेल्या सहमतीला कायद्याच्या दृष्टिकोनातून काहीच अर्थ नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुलडाणा जिल्ह्यातील एका प्रकरणावरील निर्णयात स्पष्ट केले. ...

नितेश राणे अखेर शरण जाणार; पोलीस चौकशीसाठी तयार असल्याची वकिलांची माहिती - Marathi News | Nitesh Rane will finally surrender; Lawyers say he is ready for an police inquiry | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नितेश राणे अखेर शरण जाणार; पोलीस चौकशीसाठी तयार असल्याची वकिलांची माहिती

Nilesh Rane is surrendering before the Investigating Officer : आणखी 5 दिवसांचे संरक्षण शिल्लक असतानाही नितेश राणे तपास अधिकाऱ्यांसमोर चौकशीला सामोरे जाणार असल्याची माहिती नितेश राणेंचे वकील सतीश मानेशिंदे यांनी दिली.  ...

पूर्णवेळ महासंचालक प्रकरण; संजय पांडेही प्रतिवादी! - Marathi News | Full-time director general case; Defendant Sanjay Pandey too! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पूर्णवेळ महासंचालक प्रकरण; संजय पांडेही प्रतिवादी!

पूर्णवेळ महासंचालक प्रकरण; आठवड्यात उत्तर देणार ...

बालके, स्तनदा मातांना शिजवलेले अन्न द्या - उच्च न्यायालय - Marathi News | Give cooked food to infants, breastfeeding mothers - High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बालके, स्तनदा मातांना शिजवलेले अन्न द्या - उच्च न्यायालय

मेळघाट कुपोषण : उपजीविकेचे साधन उपलब्ध करण्याचीही उच्च न्यायालयाची सरकारला सूचना ...

'उत्कृष्ट कामकाज असूनही माझ्या नावाकडे दुर्लक्ष' - Marathi News | Ignoring my name despite the excellent workmanship, sanjay pande | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'उत्कृष्ट कामकाज असूनही माझ्या नावाकडे दुर्लक्ष'

संजय पांडे यांची उच्च न्यायालयाला माहिती ...