PIL In Bombay High Court : या याचिकेत त्यांना अधिकृत कामकाज पुन्हा सुरू करण्यासाठी महाराष्ट्रात परतण्याचे निर्देश देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. ...
उच्च न्यायालयाने रेल्वे अपघात न्यायाधिकरणाने दिलेला निकाल रद्द करत दोन मुलांना दिलासा दिला. वडिलांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याने रेल्वेने ठरविलेल्या नुकसानभरपाईच्या रकमेतील मुलांना त्यांचा हिस्सा देण्यात आला आहे. ...
Nagpur News लोकांपुढे जातिवाचक शिविगाळ केली तरच, ॲट्रॉसिटी कायद्यातील कलम ३(१)(आर)(एस) अंतर्गत गुन्हा लागू होतो, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात स्पष्ट केले. ...
Rashmi Shukla : आज मुंबई उच्च न्यायालयाने रश्मी शुक्ला यांना अटकेपासून ६ जुलैपर्यंत संरक्षण दिले आहे. त्यामुळे रश्मी शुक्ला यांना दिलासा मिळाला आहे. ...
Nagpur News जी.एन. साईबाबा, त्याचे साथीदार व राज्य सरकार यांना या प्रकरणातील इलेक्ट्रॉनिक पुराव्यांची कागदपत्रे द्या, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी न्यायिक व्यवस्थापकांना दिले. ...
Nagpur News मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका दाम्पत्यामधील ‘हॉट रिलेशनशिप’ लक्षात घेता घटस्फोटाचा ‘कूलिंग पिरियड’ माफ केला, तसेच या दाम्पत्याची घटस्फोट याचिका तीन महिन्यांत निकाली काढण्याचा आदेश नागपूर कुटुंब न्यायालयाला दिला. ...
Sameer Wankhede's caste certificate case :समितीसमोर प्रलंबित असलेली सुनावणी पुढे ढकलण्यासाठी समीर वानखेडे यांनी अर्ज केल्यास समितीने सुनावणी ११ जुलैपर्यंत पुढे ढकलावी, असे हायकोर्टाने आदेशात स्पष्ट केले आहे. ...