जवानांच्या विमा कवचाची रक्कम आणि सानुग्रह-अनुदानाची रक्कम नाकारताना राज्य सरकार व विमा संचालनालयाने सर्व बाबींचा विचार केला नाही. त्याचा अन्य जवानांवर मोठा परिणाम होऊ शकतो, असे न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. माधव जामदार यांच्या खंडपीठाने म्हटले. ...
Nagpur News याचिकाकर्त्या मुलीला तिच्या नावापुढे आईचे नाव लावून अनुसूचित जातीचे वैधता प्रमाणपत्र जारी करा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वर्धा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीला दिला. ...
समितीच्या अहवालानुसार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची अनेक पदे भरणे आवश्यक होते. परंतु, काही महत्त्वाची पदे अद्याप रिक्त आहेत. परिणामी, सरकारला यावर उत्तर मागण्यात आले. ...
Nagpur News उतारवयामध्ये चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीला निर्दयीपणे ठार मारणाऱ्या पतीची जन्मठेप व इतर शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली. ...