लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय

High court, Latest Marathi News

जेथे ७ वर्षे सेवा दिली त्याच न्यायालयात निवृत्त न्यायमूर्तीची याचिका - Marathi News | Petition of a retired judge in the same court where he served for 7 years | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जेथे ७ वर्षे सेवा दिली त्याच न्यायालयात निवृत्त न्यायमूर्तीची याचिका

Nagpur News एक सेवानिवृत्त न्यायमूर्ती रजा रोखीकरणाच्या प्रकरणात न्याय मिळविण्यासाठी, स्वत: सात वर्षापेक्षा अधिक काळ सेवा दिली त्याच उच्च न्यायालयाची पायरी चढले आहेत. ...

भारतीय नागरिकत्वासाठी ६६ वर्षीय महिलेची हायकोर्टात धाव - Marathi News | 66 year old woman seeks Indian citizenship High Court earlier had british passport | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भारतीय नागरिकत्वासाठी ६६ वर्षीय महिलेची हायकोर्टात धाव

उपनगर उपजिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळला अर्ज  ...

राज्यात धावत असलेल्या स्कूल बसेस ‘फिट’ आहेत का?; उच्च न्यायालयाची विचारणा - Marathi News | Are school buses running in the state ‘fit’ ?; High Court Inquiry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात धावत असलेल्या स्कूल बसेस ‘फिट’ आहेत का?; उच्च न्यायालयाची विचारणा

परिवहन आयुक्तांना मागितले उत्तर, मोटार वाहन कायद्यानुसार स्कूल बसेसची दरवर्षी फिटनेस तपासणी करणे बंधनकारक आहे. ...

संशयावरून प्रेयसीची हत्या करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रियकराला जन्मठेपच - Marathi News | Life imprisonment for a lover who tries to commit suicide by killing his girlfriend on suspicion | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संशयावरून प्रेयसीची हत्या करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रियकराला जन्मठेपच

Life Imprisonment : सत्र न्यायालयाचा निर्णय उच्च न्यायालयाने ठरवला योग्य ...

ई-बसेस निविदा प्रक्रियेत टाटा मोटर्स अपात्र; न्यायालयात बेस्टवर गंभीर आरोप  - Marathi News | Tata Motors disqualified in e-buses tender process; Serious allegations against Best in court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ई-बसेस निविदा प्रक्रियेत टाटा मोटर्स अपात्र; न्यायालयात बेस्टवर गंभीर आरोप 

बेस्टने सिंगल डेकर एसी बसेससाठी २६ फेब्रुवारीला निविदा काढल्या. कंपनीने २५ एप्रिल रोजी तांत्रिक व आर्थिक अशा दोन्ही निविदा बेस्टपुढे सादर केल्या. ...

मराठी फलक न लावणाऱ्या हॉटेल्सना दिलासा नाहीच; हायकोर्टानं फटकारलं - Marathi News | Hotels without Marathi signboard are not relieved; The High Court struck down | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठी फलक न लावणाऱ्या हॉटेल्सना दिलासा नाहीच; हायकोर्टानं फटकारलं

महापालिकेची कारवाईची जय्यत तयारी  ...

तुरुंगातून बाहेर आलेला राम रहीम खरा की खोटा, प्रकरण पोहोचले हायकोर्टात... नेमकं काय आहे प्रकरण? - Marathi News | Ram Rahim, who came out of jail, true or false, the case reached the High Court ... What exactly is the case? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तुरुंगातून बाहेर आलेला राम रहीम खरा की खोटा, प्रकरण पोहोचले हायकोर्टात... नेमकं काय आहे प्रकरण?

Ram Rahim came out From Jail : आम्हाला खात्री आहे की, बाबा राम रहीमला बदलले आहे. यावेळी बागपतच्या आश्रमात जो राम रहीम आहे तो खोटा, डुप्लिकेट आहे. ...

'पीएसआय'चा गोळ्या झाडून खून करणाऱ्यांना आजन्म कारावासच - Marathi News | accused who shot and killed the police sub-inspector have been sentenced to life imprisonment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'पीएसआय'चा गोळ्या झाडून खून करणाऱ्यांना आजन्म कारावासच

Amravati PSI shot dead in Malkapur : ही घटना बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे घडली. या घटनेमुळे राज्यभरात खळबळ माजली होती. ...