लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय

High court, Latest Marathi News

मुख्यमंत्र्यांचे होर्डिंग्ज न हटविण्याचे आदेश; याचिकाकर्त्यांची हायकोर्टात माहिती - Marathi News | bmc commissioner orders that do not remove cm hordings petitioner information in high court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्यांचे होर्डिंग्ज न हटविण्याचे आदेश; याचिकाकर्त्यांची हायकोर्टात माहिती

यासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करावे, असे निर्देश न्यायालयाने दिले. ...

'तर बायको नवऱ्याला घराबाहेर हकलू शकते..'; उच्च न्यायालायचा पत्नीच्या बाजूने निकाल - Marathi News | Husband Must Be Removed From House If It is Only Way To Maintain Domestic Peace says Madras High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तर नवऱ्याला खुशाल घराबाहेर हकला...'; उच्च न्यायालायचा पत्नीच्या बाजूने निकाल

नवरा बायकोचं भांडणं हे लोकांसाठी नवीन नाही. पण हे प्रकरण काहीसं वेगळंच आहे. ...

१०० वर्षे जुनी इमारत पाडा : उच्च न्यायालय; रहिवाशांना जागा रिकामी करण्याचे निर्देश - Marathi News | Demolish 100-year-old building: High Court; Residents instructed to evacuate | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१०० वर्षे जुनी इमारत पाडा : उच्च न्यायालय; रहिवाशांना जागा रिकामी करण्याचे निर्देश

इमारत जीर्ण झाली असल्याने ती धोकादायक आहे. ती पाडणे योग्य आहे,  असा निर्णय पालिकेच्या तांत्रिक सल्लागार समितीने घेतला. ...

नाना पटोले यांना नवीन वकिलासाठी शेवटची संधी; नितीन गडकरी यांच्याविरुद्धचे प्रकरण - Marathi News | Last chance for new lawyer for Nana Patole; Case against Nitin Gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नाना पटोले यांना नवीन वकिलासाठी शेवटची संधी; नितीन गडकरी यांच्याविरुद्धचे प्रकरण

Nagpur News केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याविरुद्धच्या निवडणूक याचिकेचे कामकाज पाहण्यासाठी नवीन वकील नियुक्त करण्याकरिता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना शेवटची संधी म्हणून तीन आठवड्यांचा वेळ देण्यात आला. ...

देवतांच्या पीओपी मूर्ती बंदीवर आठ दिवसांत तात्पुरते धोरण, राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती - Marathi News | Temporary policy on deity POP idol ban in eight days, state govt informs high court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देवतांच्या पीओपी मूर्ती बंदीवर आठ दिवसांत तात्पुरते धोरण, राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती

High Court News: येत्या ३१ ऑगस्टपासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे देविदेवतांच्या पीओपी मूर्तींवरील बंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी येत्या २० ऑगस्टपर्यंत तात्पुरते धोरण तयार करण्यात येणार आहे ...

१२५ कोटींच्या घोटाळ्याच्या चौकशीचा हायकोर्ट घेणार आढावा - Marathi News | The High Court will review the inquiry into the 125 crore scam | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१२५ कोटींच्या घोटाळ्याच्या चौकशीचा हायकोर्ट घेणार आढावा

Nagpur News मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठाच्या वतीने नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील १२५ कोटी रुपयांच्या सरकारी प्रतिभूती खरेदी घोटाळ्याचा आढावा घेतला जाणार आहे. ...

'आदेश पाळण्यासाठी मंत्री हवेत'; प्रलंबित मंत्रिमंडळाच्या विस्तारावर हायकोर्टाची टिप्पणी - Marathi News | 'Ministers Wanted to Follow Orders'; High Court comments on pending cabinet expansion of Maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आदेश पाळण्यासाठी मंत्री हवेत'; प्रलंबित मंत्रिमंडळाच्या विस्तारावर हायकोर्टाची टिप्पणी

याचिकाकर्ते आणि वकील अमृतपालसिंह खालसा यांनी जानेवारी २०२० मध्ये ठाणे पोलीस आयुक्तांकडे बंदूक परवाना मिळविण्याकरिता अर्ज केला होता. ...

पालकांमधील भांडणात निरागस बालके भरडली जातात, हायकोर्टाचे डोळ्यांत अंजन घालणारे निरीक्षण - Marathi News | Innocent children entangled in parental conflict, eye-popping observation of High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पालकांमधील भांडणात निरागस बालके भरडली जातात, हायकोर्टाचे डोळ्यांत अंजन घालणारे निरीक्षण

प्रकरणातील विभक्त आई-वडील तीन वर्षीय मुलीच्या ताब्यासाठी गेल्यावर्षीपासून भांडत आहेत. ...