लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय

High court, Latest Marathi News

अवनी वाघिणीला बेकायदेशीरपणे ठार मारण्यात आले; अर्थ ब्रिगेड फाउंडेशनचा हायकोर्टात आरोप - Marathi News | Avani tigress was illegally killed in the forest enclosure; Aarth Brigade Foundation's Allegation in HC | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अवनी वाघिणीला बेकायदेशीरपणे ठार मारण्यात आले; अर्थ ब्रिगेड फाउंडेशनचा हायकोर्टात आरोप

या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य शोधून काढण्याची फाउंडेशनची मागणी आहे. ...

बेलोरा विमानतळाचा विकास का रखडला? उच्च न्यायालयाची सरकारला विचारणा - Marathi News | Why did the development of Belora airport stall? High Court's question to Govt | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बेलोरा विमानतळाचा विकास का रखडला? उच्च न्यायालयाची सरकारला विचारणा

चार आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश ...

शेगावातील मातंगवाडीमध्ये योजनेनुसार विकासकामे सुरू करा - Marathi News | Start development works as per plan in Matangwadi of Shegaon | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेगावातील मातंगवाडीमध्ये योजनेनुसार विकासकामे सुरू करा

Nagpur News शेगाव येथील मातंगवाडी परिसरामध्ये वादग्रस्त जमीन वगळून इतर जमिनीवर मंजूर आराखड्यानुसार विकासकामे सुरू करा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी संत गजानन महाराज संस्थानला दिला. ...

शेगावातील मातंगवाडीमध्ये योजनेनुसार विकासकामे सुरू करा; संत गजानन महाराज संस्थानला हायकोर्टाचे आदेश - Marathi News | Start development works as per plan in Matangwadi in Shegaon; HC order to Sant Gajanan Maharaj Sansthan | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेगावातील मातंगवाडीमध्ये योजनेनुसार विकासकामे सुरू करा; संत गजानन महाराज संस्थानला हायकोर्टाचे आदेश

विकास कामांमध्ये कोणी अडथळा आणू नये याकरिता बुलडाणा जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी संस्थानला योग्य सहकार्य करावे, असेही न्यायालयाने सांगितले. ...

मातापित्याच्या भांडणात मुलांची हेळसांड नको; हायकोर्टाने टोचले उच्चशिक्षित दाम्पत्याचे कान - Marathi News | An innocent child should not be oppressed because of parents quarrel; The HC slams highly educated couple | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मातापित्याच्या भांडणात मुलांची हेळसांड नको; हायकोर्टाने टोचले उच्चशिक्षित दाम्पत्याचे कान

न्यायालयाने उच्चशिक्षित दाम्पत्येही मुलाच्या भावनांचा विचार करीत नसल्याचे पाहून खंत व्यक्त केली ...

Pune News: पुणे खंडपीठासाठी कृती समिती स्थापणार, बार असोसिएशनच्या बैठकीत निर्णय - Marathi News | An action committee will be set up for the Pune bench high court mumbai | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune News: पुणे खंडपीठासाठी कृती समिती स्थापणार, बार असोसिएशनच्या बैठकीत निर्णय

कृती समितीचे कार्यक्षेत्र विस्तार करण्याचा एकमुखाने निर्णय घेण्यात आला ...

अनिल देशमुख यांच्या जामिनाचा निर्णय आठवडाभरात घ्या, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश - Marathi News | Take a decision on Anil Deshmukh s bail within a week supreme court orders high court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अनिल देशमुख यांच्या जामिनाचा निर्णय आठवडाभरात घ्या, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर सुनावणीस होत असलेल्या विलंबाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नाराजी व्यक्त केली. ...

मांसाहाराच्या जाहिरातीचा मुद्दा विधिमंडळाच्या कक्षेत : उच्च न्यायालय  - Marathi News | The issue of promotion advertisement of non vegetable food in the purview of the Legislature Supreme Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मांसाहाराच्या जाहिरातीचा मुद्दा विधिमंडळाच्या कक्षेत : उच्च न्यायालय 

मांसाहारी पदार्थ आरोग्यास हानिकारक आहेत, असा वैधानिक इशारा या पदार्थांच्या पाकिटावर देण्यात यावा, अशी याचिकाकर्त्यांची मागणी. ...