लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय

High court, Latest Marathi News

सार्वजनिक कार्यक्रमात घेतलेल्या चुंबनप्रकरणी खटला रद्द करण्यासाठी शिल्पा शेट्टी उच्च न्यायालयात - Marathi News | Bollywood Actress Shilpa Shetty moves High Court to quash case in public event kissing case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सार्वजनिक कार्यक्रमात घेतलेल्या चुंबनप्रकरणी खटला रद्द करण्यासाठी शिल्पा उच्च न्यायालयात

दोनपैकी एका गुन्ह्यातून दंडाधिकाऱ्यांनी शिल्पाला दोषमुक्त केले. ...

लोणार सरोवरातील पाण्याचे पीएच कमी होत आहे का? उच्च न्यायालयाची विचारणा - Marathi News | Is the pH of Lonar lake water decreasing? High Court Inquiry | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लोणार सरोवरातील पाण्याचे पीएच कमी होत आहे का? उच्च न्यायालयाची विचारणा

Nagpur News व्यापक वैज्ञानिक संशोधनाला वाव असलेल्या जगप्रसिद्ध लोणार सरोवरातील पाण्याचे पीएच मूल्य कमी होत आहे का? अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी केली ...

जॉन्सन ॲण्ड जॉन्सनवर कारवाईस दिरंगाई, उच्च न्यायालयाने सरकारला सुनावले - Marathi News | The High Court ordered the government to delay the action against Johnson & Johnson | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जॉन्सन ॲण्ड जॉन्सनवर कारवाईस दिरंगाई, उच्च न्यायालयाने सरकारला सुनावले

कंपनीतर्फे ज्येष्ठ वकील रवी कदम यांनी न्यायालयाला सांगितले की, उच्च न्यायालयाने पावडरच्या नमुन्याची नव्याने चाचणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर प्रयोगशाळांनी सादर केलेल्या अहवालात कंपनीने मानांकनाचे पालन केल्याचे स्पष्ट म्हटले आहे. ...

High Court: "पत्नीने गुटखा खाल्ला, दारू प्यायली आणि मांस खाल्ले तर...", उच्च न्यायालयाचा अनोखा निर्णय  - Marathi News | High Court has ruled that if a wife harass her husband by drinking alcohol, it is cruelty | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पत्नीने गुटखा खाल्ला, दारू प्यायली आणि मांस खाल्ले तर...", HCचा अनोखा निर्णय

पती पत्नीच्या वादावर छत्तीसगडच्या बिलासपूर उच्च न्यायालयाने एक अनोखा निर्णय दिला आहे. ...

“परीक्षांमध्ये कॉपी करणाऱ्यांना धडा शिकवा, शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त होतेय”: कोर्ट - Marathi News | delhi high court said teach a lesson to copycats in exams | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“परीक्षांमध्ये कॉपी करणाऱ्यांना धडा शिकवा, शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त होतेय”: कोर्ट

जे विद्यार्थी अयोग्य मार्गाचा अवलंब करतात ते राष्ट्र घडवू शकत नाहीत, असे कोर्टाने म्हटले आहे. ...

Anil Deshmukh: अनिल देशमुख यांना मोठा दिलासा; सीबीआयची याचिका फेटाळली, जामिनाचा मार्ग मोकळा - Marathi News | Anil Deshmukh: Big relief for Anil Deshmukh; CBI's plea rejected, bail cleared | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनिल देशमुख यांना मोठा दिलासा; सीबीआयची याचिका फेटाळली, जामिनाचा मार्ग मोकळा

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. कोर्टाने सीबीआयची याचिका कोर्टाने फेटाळली आहे. ...

लाईफ पार्टनरवर खोटे अनैतिक संबंधाचे आरोप करणं ही क्रूरता; हायकोर्टाचा निकाल  - Marathi News | To falsely accuse a life partner of an immoral relationship is cruelty; Judgment of the High Court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लाईफ पार्टनरवर खोटे अनैतिक संबंधाचे आरोप करणं ही क्रूरता; हायकोर्टाचा निकाल 

गुजरातच्या सांबरकाठा जिल्ह्यातील प्रांतिज येथील एका शिक्षकाचं हे प्रकरण आहे. या जोडप्याचं लग्न १९९३ मध्ये झाले होते. ...

शिंदे-फडणवीस सरकारमधील आणखी एका मंत्र्याचा जमीन घोटाळा हायकोर्टाच्या दरबारात - Marathi News | The land scam of another minister in the Shinde-Fadnavis government is in the court of the High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिंदे-फडणवीस सरकारमधील आणखी एका मंत्र्याचा जमीन घोटाळा हायकोर्टाच्या दरबारात

Nagpur News दक्षिण नागपुरातील हरपूर येथील १६ आरक्षित भूखंड बेकायदेशीररीत्या नियमित करण्याचा वाद शमत नाही तोच, शिंदे-फडणवीस सरकारमधील आणखी एका मंत्र्याचा जमीन घोटाळा हायकोर्टाच्या दरबारात पोहोचला आहे. ...