लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय

High court, Latest Marathi News

दीक्षाभूमी विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी काय केले? उच्च न्यायालयाची विचारणा - Marathi News | What has been done for the implementation of Dikshabhumi Development Plan? HC questions to state govt. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दीक्षाभूमी विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी काय केले? उच्च न्यायालयाची विचारणा

राज्य सरकारला मागितले उत्तर ...

सूरजागडमधील लोह खनिजाच्या अवैध विक्रीची आधी सरकारकडे तक्रार करा; हायकोर्टाचे याचिकाकर्त्यांना निर्देश - Marathi News | First report the illegal sale of iron ore in Surajgarh to the government; HC direction to the petitioner | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :सूरजागडमधील लोह खनिजाच्या अवैध विक्रीची आधी सरकारकडे तक्रार करा; हायकोर्टाचे याचिकाकर्त्यांना निर्देश

लॉयड्स कंपनीकडे आहे खाण लीज ...

नायलॉन मांजाने मृत्यू झाल्यास भरपाई कशी? हायकोर्टाची विचारणा - Marathi News | How to compensate for death by nylon manja? High Court question | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नायलॉन मांजाने मृत्यू झाल्यास भरपाई कशी? हायकोर्टाची विचारणा

Nagpur News नायलॉन मांजामुळे मृत्यू व जखमी झालेल्या व्यक्तींना भरपाई देण्याविषयी राज्य सरकारचे काय धोरण आहे, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांना केली आणि यावर एक आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. ...

बहुचर्चित अजित पारसेला तात्पुरता अटकपूर्व जामीन - Marathi News | Ajit Parse, accused in fraud case, granted temporary pre-arrest bail | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बहुचर्चित अजित पारसेला तात्पुरता अटकपूर्व जामीन

उच्च न्यायालय : फसवणूक प्रकरणातील आरोपी ...

घटस्फोटानंतरही पत्नीला खावटी देणे बंधनकारक; पतीचा विरोध फेटाळून लावला - Marathi News | Mandatory to give maintenance to wife even after divorce; The opposition of the husband was dismissed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :घटस्फोटानंतरही पत्नीला खावटी देणे बंधनकारक; पतीचा विरोध फेटाळून लावला

Nagpur News कायद्याने निर्धारित करून दिलेले निकष पूर्ण करणाऱ्या पत्नीला घटस्फोट झाल्यानंतरही खावटी देणे बंधनकारक आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती गोविंद सानप यांनी एका प्रकरणात दिला. ...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सुरक्षेविषयी माहिती मागितल्यामुळे मजुराला नोटीस - Marathi News | Notice to laborer for seeking information about RSS security | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सुरक्षेविषयी माहिती मागितल्यामुळे मजुराला नोटीस

Nagpur News राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सुरक्षेविषयी माहिती मागितल्याने चौकशीकरिता नोटीस बजावण्यात आल्यामुळे एका वृद्ध मजुराने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. ...

Nambi Narayanan ISRO Spy Case : 'नंबी नारायणन यांच्यावरील ISRO हेरगिरीचे आरोप खोटे', CBI ची केरळ उच्च न्यायालयात माहिती - Marathi News | Nambi Narayanan ISRO Spy Case: 'ISRO espionage allegations against Nambi Narayanan are false', CBI informs Kerala High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'नंबी नारायणन यांच्यावरील ISRO हेरगिरीचे आरोप खोटे', CBI ची केरळ उच्च न्यायालयात माहिती

Nambi Narayanan ISRO Spy Case: प्रसिद्ध शास्त्रज्ञ Nambi Narayanan यांच्यावर पाकिस्तानला क्रायोजेनिक इंजिन तंत्रज्ञान विकल्याचा आरोप होता. ...

‘रॅपिडो’च्या सर्व सेवा स्थगित; महाराष्ट्रात हे खपवून घेणार नाही, उच्च न्यायालयाने फटकारले... - Marathi News | All Rapido services suspended; Directed to submit affidavit by January 17 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘रॅपिडो’च्या सर्व सेवा स्थगित; महाराष्ट्रात हे खपवून घेणार नाही, उच्च न्यायालयाने फटकारले...

महाराष्ट्रात तुम्ही बेकायदेशीरपणे सेवा पुरवित आहात आणि आम्ही हे खपवून घेणार नाही, अशा शब्दांत न्यायालयाने रॅपिडोला तंबी दिली. ...