Nagpur News लग्नाचे आमीष दाखवून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात फसविणाऱ्या व त्यानंतर तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आरोपीला बुधवारी २० वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास, अशी शिक्षा सुनावण्यात आली. ...
राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या आणि संपूर्ण राज्याला हादरविणाऱ्या बहुचर्चित आर्किटेक्ट एकनाथ निमगडे हत्याकांडाचा सखोल तपास करण्यासाठी विशेष पथक स्थापन करा, अशी मागणी मुलगा अनुपम निमगडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला केली आहे. ...