लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय

High court, Latest Marathi News

‘इंडिया’ नाव : उच्च न्यायालयाने दिली नाेटीस  - Marathi News | India Name High Court gave notice | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘इंडिया’ नाव : उच्च न्यायालयाने दिली नाेटीस 

कर्नाटकातील बंगळुरू येथे १७ व १८ जुलै रोजी विरोधी पक्षांच्या झालेल्या बैठकीत त्यांनी आपल्या आघाडीला इंडिया (इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन्क्लूजिव्ह अलायन्स) हे नाव देण्याचा निर्णय घेतला होता. ...

उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रोहित देव यांचा भर कोर्टात राजीनामा, संपूर्ण दिवसाचं कामकाज केलं रद्द - Marathi News | Resignation of High Court Justice Rohit Dev, reason unknown | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रोहित देव यांचा भर कोर्टात राजीनामा, संपूर्ण दिवसाचं कामकाज केलं रद्द

संपूर्ण दिवसाचे कामकाज रद्द करीत असल्याचे सांगून स्वत:च्या कक्षात निघून गेले ...

बलात्कार केला तर मग जखमा कुठे आहेत? ओडिशा उच्च न्यायालयाकडून आरोपीची निर्दोष सुटका - Marathi News | If raped then where are the wounds Accused acquitted by Odisha High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बलात्कार केला तर मग जखमा कुठे आहेत? ओडिशा उच्च न्यायालयाकडून आरोपीची निर्दोष सुटका

न्यायाधीश संगम कुमार साहू यांनी हा निर्णय दिला. कोर्टाने आपल्या निकालात म्हटले की, पीडित एक प्रौढ महिला असून, तिला लैंगिक संबंधांचा अनुभव आहे. तिने आरोपीला कोणताही विरोध केला नाही. ...

ज्ञानवापीचे सर्वेक्षण होणार; अलाहाबाद उच्च न्यायालयाची परवानगी, आजपासून अंमलबजावणी - Marathi News | Gyanvapi survey will be conducted; Permission of Allahabad High Court, implementation from today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्ञानवापीचे सर्वेक्षण होणार; अलाहाबाद उच्च न्यायालयाची परवानगी, आजपासून अंमलबजावणी

शुक्रवारपासून सर्वेक्षण सुरू होणार असल्याचे जिल्हाधिकारी एस. राजलिंगम यांनी सांगितले. ...

डोंबिवलीतील आरक्षित जागेवरील बेकायदा इमारत पाडण्यासाठी पुरेसा पोलिस बंदोबस्त द्यावा; उच्च न्यायालयाचे आदेश - Marathi News | Adequate police presence should be provided to demolish illegal buildings on reserved land in Dombivli Orders of the High Court | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीतील आरक्षित जागेवरील बेकायदा इमारत पाडण्यासाठी पुरेसा पोलिस बंदोबस्त द्यावा; उच्च न्यायालयाचे आदेश

डोंबिवलीतील आरक्षित जागेवरील बेकायदा इमारत पाडण्यासाठी पुरेसा पोलिस बंदोबस्त देण्याचे आदेस उच्च न्यायालयाने दिले आहेत. ...

म्हाडा कर्मचाऱ्यांच्या बदलीचा राज्य सरकारला अधिकार नाही; कार्यकारी अभियंत्याची हायकोर्टात याचिका - Marathi News | The State Government has no right to transfer MHADA employees; Petition of the Executive Engineer to the High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :म्हाडा कर्मचाऱ्यांच्या बदलीचा राज्य सरकारला अधिकार नाही; कार्यकारी अभियंत्याची हायकोर्टात याचिका

बदलीला विरोध करण्यासाठी ११ ऑगस्ट २०१४ रोजीचा शासन निर्णय व म्हाडाच्या मार्गदर्शकतत्वांचा आधार ...

एसआरएतील घुसखोरांवर आता टांगती तलवार, घरे विकणाऱ्यांची यादी तयार करा : हायकोर्ट - Marathi News | SRA infiltrators now hang sword, make list of house sellers says HC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसआरएतील घुसखोरांवर आता टांगती तलवार, घरे विकणाऱ्यांची यादी तयार करा : हायकोर्ट

एसआरएची घरे १० वर्षे विकता येत नाहीत. ज्यांनी मुदतीआधी घरे विकली आहेत, त्यांची यादी तयार करा आणि आमच्यापुढे सादर करा. ...

दिव्यांगांना भूखंड आरक्षण; ...तर अवमानाची कारवाई करू, उच्च न्यायालयाचा अधिकाऱ्यांना इशारा - Marathi News | Reservation of plots for persons with disabilities High Court warns officials | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिव्यांगांना भूखंड आरक्षण; ...तर अवमानाची कारवाई करू, उच्च न्यायालयाचा अधिकाऱ्यांना इशारा

दिव्यांगांना सवलतीच्या दरात भूखंड वाटपात पाच टक्के आरक्षण ठेवण्यासाठी काय पावले उचलली आहेत, ते स्पष्ट करण्यासाठी राज्य सरकारला अखेरची संधी देत आहोत, असे म्हणत न्यायालयाने पुढील सुनावणी २१ ऑगस्ट रोजी ठेवली. ...