लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय

High court, Latest Marathi News

Rasna Insolvency : फक्त 71 लाखांसाठी दिवाळखोरीत रसना? जाणून घ्या काय आहे प्रकरण... - Marathi News | Gujarat High Court stays  NCLT order to initiate insolvency proceedings against Rasna | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फक्त 71 लाखांसाठी दिवाळखोरीत रसना? जाणून घ्या काय आहे प्रकरण...

लॉजिस्टिक कंपनी भारत रोड कॅरिअर प्रायव्हेट लिमिटेडने एनसीएलटीमध्ये रसनाविरोधात दिवाळखोरी याचिका दाखल केली होती.  ...

नाना पटोले हाजीर हो! नितीन गडकरी यांच्याविरुद्धच्या प्रकरणात हायकोर्टाचे निर्देश - Marathi News | High Court directives Congress State Head Nana Patole to present on 8th sept amid the case against Nitin Gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नाना पटोले हाजीर हो! नितीन गडकरी यांच्याविरुद्धच्या प्रकरणात हायकोर्टाचे निर्देश

८ सप्टेंबर रोजी स्वत: किंवा वकिलामार्फत हजर होण्याचे निर्देश ...

पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता दुसरा विवाह म्हणजे बलात्कार - उच्च न्यायालय - Marathi News | Second marriage without divorcing first wife is rape - High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता दुसरा विवाह म्हणजे बलात्कार - उच्च न्यायालय

पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्याचे खोटे सांगत केवळ शारीरिक जवळीक साधण्यासाठी विवाहाचे आमिष दाखविण्यात आले, असा आरोप दुसऱ्या पत्नीने केला. आरोपीने खोटी आश्वासने दिली. ...

एससी, एसटी कायद्याची व्याप्ती मर्यादित नाही - हायकोर्ट - Marathi News | Scope of SC, ST Act not limited - High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एससी, एसटी कायद्याची व्याप्ती मर्यादित नाही - हायकोर्ट

मानावाचा एकच वर्ग असेल. सर्वांना समान वागणूक मिळेल, असे स्वप्न घटनाकारांनी उराशी बाळगले,’ असे न्यायालय म्हणाले.  ...

नदी खोलीकरणावरून पाटबंधारे विभाग, चंद्रपूर महानगरपालिका आमने-सामने - Marathi News | Irrigation department, Chandrapur Municipal Corporation filed an affidavit against each other in the High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नदी खोलीकरणावरून पाटबंधारे विभाग, चंद्रपूर महानगरपालिका आमने-सामने

हायकोर्टात एकमेकांच्या विरोधात प्रतिज्ञापत्र दाखल केले ...

विवाहित असूनही दुसरे लग्न करून शरीर संबंध ठेवणे हा बलात्कार; हाय कोर्टाचा निर्णय वाचा... - Marathi News | having sexual relations with a second marriage despite being married is rape; Read the judgment of the mumbai High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विवाहित असूनही दुसरे लग्न करून शरीर संबंध ठेवणे हा बलात्कार; हाय कोर्टाचा निर्णय वाचा...

घटस्फोट झाल्याचे भासवून विधवा महिलेशी शरीर संबंध ठेवल्याचा आरोप आरोपीवर आहे. पतीच्या निधनानंतर परिचयाच्या व्यक्तीने महिलेशी जवळीक वाढविली होती. ...

नवीन वास्तूसाठी जागा द्या, उच्च न्यायालयाची राज्य सरकारला लवकर ताबा देण्याबाबत सूचना - Marathi News | Make way for new building, HC directs state government to give early possession | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवीन वास्तूसाठी जागा द्या, उच्च न्यायालयाची राज्य सरकारला लवकर ताबा देण्याबाबत सूचना

मुंबई उच्च न्यायालयाची ब्रिटिशकालीन तीन मजली इमारत फोर्ट येथे असून, येथे येणाऱ्या खटल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कामाच्या वाढत्या आवाक्यामुळे ही इमारत अपुरी पडत आहे. ...

नायलॉन मांजाची विल्हेवाट कशी लावाल? हायकोर्टाची विचारणा, मनपा देणार उत्तर - Marathi News | How do you dispose nylon manja? High Court question to nagpur municipal corp | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नायलॉन मांजाची विल्हेवाट कशी लावाल? हायकोर्टाची विचारणा, मनपा देणार उत्तर

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचनांचे पालन बंधनकारक ...