लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय

High court, Latest Marathi News

Nagpur: सरपंचाचे आरक्षण गेले ५० टक्क्यांवर, कायदेशीर पावले उचलण्याचे हायकोर्टाचे सरकारला निर्देश - Marathi News | Nagpur: Sarpanch reservation goes up to 50%, HC directs govt to take legal steps | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरपंचाचे आरक्षण गेले ५० टक्क्यांवर, कायदेशीर पावले उचलण्याचे हायकोर्टाचे सरकारला निर्देश

Nagpur News: राज्यातील नागपूरसह इतर काही जिल्ह्यांमधील सरपंचपदाचे आरक्षण ५० टक्क्यांवर गेले आहे. त्यामुळे यासंदर्भात कायदेशीर पावले उचलण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी राज्य सरकारला दिले. ...

कोंढाळी, नीलडोह, डिगडोह ग्रामपंचायत निवडणुकीला स्थगिती, हायकोर्टाचा अंतरिम आदेश - Marathi News | Kondhali, Neeldoh, Digdoh gram panchayat elections postponed, High Court interim order | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोंढाळी, नीलडोह, डिगडोह ग्रामपंचायत निवडणुकीला स्थगिती, हायकोर्टाचा अंतरिम आदेश

राज्य सरकार, निवडणूक आयोगाला नोटीस ...

ओएनजीसीच्या विरोधातील सर्वपक्षीय 9 आंदोलनकर्त्यांची निर्दोष मुक्तता - Marathi News | Acquittal of all nine protestors against ONGC from all parties by high court | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ओएनजीसीच्या विरोधातील सर्वपक्षीय 9 आंदोलनकर्त्यांची निर्दोष मुक्तता

९ ऑगस्ट २०२१ रोजी उरण पोलिसांनी उरण न्यायालयात खटलाही दाखल केला होता. ...

सरपंचपदाचे आरक्षण गेले ५० टक्क्यांवर, ग्रामपंचायत निवडणुकीला हायकोर्टात आव्हान - Marathi News | Reservation of sarpanch posts increased to 50 percent, challenge to gram panchayat elections in high court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरपंचपदाचे आरक्षण गेले ५० टक्क्यांवर, ग्रामपंचायत निवडणुकीला हायकोर्टात आव्हान

३ ऑक्टोबर रोजी राज्यातील दोन हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला ...

अमरावती-शेलाड रोडचा विकास कशामुळे लांबला? हायकोर्टाची महामार्ग प्राधिकरणला विचारणा - Marathi News | What has delayed the development of Amravati-Shelad Road? High Court's inquiry to Highways Authority | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अमरावती-शेलाड रोडचा विकास कशामुळे लांबला? हायकोर्टाची महामार्ग प्राधिकरणला विचारणा

यापूर्वी हे काम गेल्या ७ जुलैपर्यंत पूर्ण करण्याची ग्वाही देण्यात आली होती ...

राष्ट्रवादी नेत्याची खासदारकी पुन्हा रद्द; लोकसभा सचिवालयानं काढलं परिपत्रक - Marathi News | Lakshadweep NCP MP Mohammed Faizal disqualified from Lok Sabha after Kerala High Court Decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रवादी नेत्याची खासदारकी पुन्हा रद्द; लोकसभा सचिवालयानं काढलं परिपत्रक

कावरत्ती येथील सत्र न्यायालयाने फैजल आणि अन्य तीन जणांना पी सलीह नावाच्या व्यक्तीच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोषी ठरवले होते. ...

शिक्षिकेच्या जीवनात सेवेच्या २५ वर्षानंतर उठलेले वादळ शमले; हायकोर्टाने दिलासा दिला - Marathi News | After 25 years of service in the teacher's life, the storm subsided; The High Court granted relief | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिक्षिकेच्या जीवनात सेवेच्या २५ वर्षानंतर उठलेले वादळ शमले; हायकोर्टाने दिलासा दिला

निवृत्तीपर्यंत सेवेत कायम राहणार ...

सावरकरनगर उद्यानातील फूड प्लाझाला विरोध, हायकोर्टात याचिका - Marathi News | Opposition to Food Plaza in Savarkarnagar Udyan, Petition in High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सावरकरनगर उद्यानातील फूड प्लाझाला विरोध, हायकोर्टात याचिका

कायद्याची पायमल्ली केल्याचा आरोप ...