लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय

High court, Latest Marathi News

सुरक्षारक्षकही होते कोरोना योद्धे, पत्नीला ५० लाख द्या; कोर्टाचे केंद्रासह रुग्णालयाला आदेश  - Marathi News | security guards were also corona warriors give 50 lakhs to wife court orders hospital with center | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुरक्षारक्षकही होते कोरोना योद्धे, पत्नीला ५० लाख द्या; कोर्टाचे केंद्रासह रुग्णालयाला आदेश 

केंद्र सरकार इतका संकुचित दृष्टिकोन घेऊ शकत नाही की, केवळ कोरोना वॉर्ड किंवा केंद्रात नियुक्त केलेल्या व्यक्तींनाच ‘पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेज’मध्ये समाविष्ट केले जाईल, असे कोर्टाने म्हटले आहे. ...

मैतेईंच्या एसटी दर्जाबाबत अपील करण्यास परवानगी; मणिपूर उच्च न्यायालयाने दिली मंजुरी - Marathi News | allowed to appeal regarding meitei st status approved manipur high court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मैतेईंच्या एसटी दर्जाबाबत अपील करण्यास परवानगी; मणिपूर उच्च न्यायालयाने दिली मंजुरी

राज्य सरकारला एसटी यादीत समाविष्ट करण्याच्या त्यांच्या याचिकेवर कारवाईचे निर्देश दिले होते. ...

कायद्यानुसार मामा-भाचीचे लग्नच होऊ शकत नाही; हायकोर्टाचा निर्णय : पोटगी नाकारण्याचा आदेश कायम ठेवला - Marathi News | According to law, uncle-niece cannot marry; High Court Decision: The order of denial of alimony was upheld | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कायद्यानुसार मामा-भाचीचे लग्नच होऊ शकत नाही; हायकोर्टाचा निर्णय : पोटगी नाकारण्याचा आदेश कायम ठेवला

सत्र न्यायालयात अपील दाखल केले होते, तेही फेटाळाल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ...

धोंडो कर्वे कोण, कळणार कसे ? पुतळा हटविण्याचे प्रयत्न उच्च न्यायालयाने उधळून लावले  - Marathi News | Who is Dhondo Karve, how to know? Attempts to remove the statue were thwarted by the High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धोंडो कर्वे कोण, कळणार कसे ? पुतळा हटविण्याचे प्रयत्न उच्च न्यायालयाने उधळून लावले 

कोथरूड येथील कर्वे मार्गावर महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा पुतळा बसविण्यात आला आहे. हा पुतळा येथील त्रिकोणी कोपऱ्यात असून, येथील रस्त्याचे रुंदीकरण केले जाणार आहे.  ...

अतिक्रमणामुळे इसासनी रोडवर शेकडो अपघात; नागरिकांची सुरक्षा धोक्यात - Marathi News | Hundreds of accidents on Isasani Road due to encroachment; Citizens' safety at risk, plea in the HC | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अतिक्रमणामुळे इसासनी रोडवर शेकडो अपघात; नागरिकांची सुरक्षा धोक्यात

हायकोर्टात जनहित याचिका ...

ही कुठली धर्मनिरपेक्षता? रस्त्यात मशीद असेल, तर RSSला संचलनाची परवानगी का नाही? - उच्च न्यायालय - Marathi News | why rss march denied if mosque and church on the road asks high court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ही कुठली धर्मनिरपेक्षता? रस्त्यात मशीद असेल, तर RSSला संचलनाची परवानगी का नाही? - उच्च न्यायालय

आरएसएसने 22 आणि 29 ऑक्टोबरला रॅली काढण्यासंदर्भात परवानगी मागीतली होती. याला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. ...

पतीपासून विभक्त झाली 23 आठवड्यांची गरोदर महिला; गर्भपातावर न्यायालयाने दिला 'हा' निर्णय - Marathi News | 23 weeks pregnant woman separated from husband; high court gave 'this' decision on abortion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पतीपासून विभक्त झाली 23 आठवड्यांची गरोदर महिला; गर्भपातावर न्यायालयाने दिला 'हा' निर्णय

पतीच्या छळाला कंटाळून विभक्त राहणाऱ्या महिलेने गर्भपाताची परवानगी मागितली होती. ...

हायकोर्टात पतीच्या उलट्या बोंबा, ठोठावला ५० हजारांचा दावा खर्च - Marathi News | Claim cost of 50,000 on the husband who broke the law and attacked on the court itself | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्टात पतीच्या उलट्या बोंबा, ठोठावला ५० हजारांचा दावा खर्च

स्वत:ची चूक लपवून सत्र न्यायालयावर खापर फोडणे भोवले ...