न्यायालयाने या याचिकेवर केंद्र सरकारला उत्तर देण्याचे निर्देश देत ॲटर्नी जनरल आर. व्यंकटरमणी यांना सहकार्य मागितले आहे. त्यासाठी त्यांना बुधवारी नोटीस बजावली. ...
सूरतचे हे प्रकरण आहे. पतीने हिंदू विवाह कायद्याच्या कलम ९ नुसार आपल्या पत्नीला रोज सोबत राहण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी कौटुंबीक न्यायालयाकडे केली आहे. ...