लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय, मराठी बातम्या

High court, Latest Marathi News

पतीच्या मृत्यूनंतर दीरासोबत लावलं जातं लग्न; काय आहे 'करेवा विवाह'?, दिल्ली हायकोर्टासमोर पेच - Marathi News | It will examine the legal rights of children born out of 'kareva' marriages - Delhi High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पतीच्या मृत्यूनंतर दीरासोबत लावलं जातं लग्न; काय आहे 'करेवा विवाह'?, दिल्ली हायकोर्टासमोर पेच

भारतात लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज आणि कोर्ट मॅरेजप्रमाणेच करेवा विवाह हा लग्नाचा भाग आहे परंतु हा इतर प्रथेपेक्षा वेगळा आहे ...

ओरखडे कसे डिलीट होतील? विद्यार्थिनीचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न कशासाठी - Marathi News | Editorial On College expels Kashmiri student who apologized and deleted post on social media about Operation Sindoor | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ओरखडे कसे डिलीट होतील? विद्यार्थिनीचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न कशासाठी

एरवी मूग गिळून गप्प बसणारे रखवालदार अशा प्रसंगी मात्र नको तेवढे कार्यक्षम होतात ...

विद्यार्थिनीला गुन्हेगार बनवायचे आहे का? वादग्रस्त पोस्टप्रकरणी हायकोर्टाकडून जामीन - Marathi News | Bombay High Court granted bail to a 19 year-old Pune girl for posting controversial posts on social media during the India Pakistan conflict | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यार्थिनीला गुन्हेगार बनवायचे आहे का? वादग्रस्त पोस्टप्रकरणी हायकोर्टाकडून जामीन

या तरुणीची तातडीने सुटका करण्याचे निर्देश खंडपीठाने दिले ...

Bombay HC: 'त्या' विद्यार्थिनीच्या अटकेबाबत मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले! - Marathi News | HC raps Maharashtra government for arresting 19-year-old over Operation Sindoor post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'त्या' विद्यार्थिनीच्या अटकेबाबत मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले!

Bombay High Court on Maharashtra government: विद्यार्थिनीने सोशल मीडियाद्वारे भारत सरकारवर पाकिस्तानविरुद्ध युद्ध भडकवण्याचा आरोप केला. त्यानंतर तिला अटक करण्यात आली. यावरून मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले. ...

सर्वोच्च न्यायालयात ३ न्यायमूर्तींची नियुक्ती; मुंबई हायकाेर्टाचे न्या. ए .एस. चांदूरकर यांचा समावेश - Marathi News | 3 judges appointed to Supreme Court Justice A S Chandurkar of Mumbai High Court included | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वोच्च न्यायालयात ३ न्यायमूर्तींची नियुक्ती; मुंबई हायकाेर्टाचे न्या. ए .एस. चांदूरकर यांचा समावेश

देशातील सात विधिज्ञ झाले न्यायाधीश, सचिन देशमुख मुंबई उच्च न्यायालयात ...

पत्नी आजारी होती, बदली केली नाही; माजी सरन्यायाधीशांचे नाव न घेता न्यायमूर्तींची निरोप समारंभात नाराजी - Marathi News | Wife was ill, not transferred; Judge raman unhappy at farewell ceremony without mentioning former Chief Justice's name | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पत्नी आजारी होती, बदली केली नाही; माजी सरन्यायाधीशांचे नाव न घेता न्यायमूर्तींची निरोप समारंभात नाराजी

न्यायमूर्ती दुपल्ला रमन येत्या २ जून रोजी निवृत्त होणार आहेत. यावेळी उन्हाळी सुट्टी सुरु असणार आहे. यामुळे उन्हाळी सुट्टी सुरु होण्यापूर्वीच निरोप समारंभ मंगळवारी ठेवण्यात आला होता. ...

आकारी पडीक जमिनी शेतकऱ्यांच्या ताब्यात देण्याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णय; अंमलबजावणी कधी? - Marathi News | Bombay High Court's decision to hand over waste lands to farmers; When will it be implemented? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आकारी पडीक जमिनी शेतकऱ्यांच्या ताब्यात देण्याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णय; अंमलबजावणी कधी?

आकारी पडीक शेतकऱ्यांना जमिनी ताब्यात दिल्याशिवाय निविदा धारकांना पाय ठेवू देणार नाही. असा इशारा शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अॅड. अजित काळे यांनी शेती महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिला. ...

सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव - Marathi News | turkish company celebi aviation move to delhi high court against after india has cancelled security clearance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव

Turkey Celebi Aviation: केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी सेलेबीचा परवाना रद्द केला होता. याविरोधात या कंपनीने हायकोर्टात धाव घेतली आहे. ...