दुपारी दोन वाजेपर्यंत १७ हजार ७४८ क्युसेक पाणी सोडण्यात आले. त्यामुळे रामसेतूवरून पूराचे पाणी गेले असून दुतोंड्या मारूतीची मुर्ती पाण्यात बुडाली आहे. गोदावरीच्या काठालगत अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ...
आरोपी फरार असल्यामुळे जिल्ह्यातील विविध न्यायालयांमध्ये ३३४९ खटले प्रलंबित असल्याची धक्कादायक माहिती राज्य सरकारने गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. यासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले. ...
अयोध्येतील प्रमुख ठिकाणे, हॉटेल, धर्मशाळा या सर्व परिसरात सुरक्षा यंत्रणांनी नाकाबंदी केली आहे. तसेच शहरात येणाऱ्या ट्रेन्स, बसेसची तपासणी केली जात आहे. ...
श्रीलंकेत झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेस्थानकावर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. रेल्वे सुरक्षा दलाच्या वतीने रेल्वेगाड्यांची कसून तपासणी करण्यात येत असून, आरपीएफ जवानांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ...
दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई, अहमदाबाद, रतलाम, राजकोटमध्ये पश्चिम रेल्वेला हायअलर्ट देण्यात आला आहे. तसेच, पश्चिम रेल्वेवरील सर्व स्थानकांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. ...
देशभरात पुलवामा आतंकवादी हल्ल्यानंतर हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार नागपूर शहरातील सर्व रेल्वेस्थानक, विमानतळासह गर्दीच्या परिसरात पोलिसांना सतर्कतेच्या सूचना देऊन कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. ...