lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हर्सूल

हर्सूल

Hersul, Latest Marathi News

औरंगाबादेत दोन कैद्यांचा मृत्यू; मृतात कोठेवाडी प्रकरणातील कैद्याचा समावेश - Marathi News | Two prisoners killed in Aurangabad; Involved in Kothewadi case among the dead | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादेत दोन कैद्यांचा मृत्यू; मृतात कोठेवाडी प्रकरणातील कैद्याचा समावेश

एकाचा हृदयविकाराने तर दुसऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...

'मोगलकालीन सराई'चे रुपांतर झाले हर्सूल जेलमध्ये - Marathi News | The 'Mughal Sarai' was converted into Harsul Prison | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'मोगलकालीन सराई'चे रुपांतर झाले हर्सूल जेलमध्ये

वारसा औरंगाबादचा : आताचे हर्सूल येथील मध्यवर्ती कारागृह म्हणजे मोगल काळातील सराई होते. औरंगाबाद गॅझेटिअर (पान १०१७) मध्ये उल्लेख केल्याप्रमाणे मोगल बादशाह औरंगजेबने हर्सूल येथे घुमटाचा आकार असलेल्या १९२ खोल्यांची म्हणजे सराईची निर्मिती केली होती.  ...

बंदिजनांच्या हातून साकारले विघ्नहर्त्याचे रूप - Marathi News | The appearance of a Ganesha in the hands of detainees from Hersul jail | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बंदिजनांच्या हातून साकारले विघ्नहर्त्याचे रूप

हर्सूल कारागृहात बंदीजनांनी दोन महिन्यांत बनविल्या शाडूच्या ५० मूर्ती ...

योगेश राठोड मृत्यू प्रकरणात चौकशी अधिकाऱ्यांसमोर खरे साक्षीदार समोर येऊ दिले नाहीत - Marathi News | In Yogesh Rathod death case did not let the true witness appear before the investigating officers at Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :योगेश राठोड मृत्यू प्रकरणात चौकशी अधिकाऱ्यांसमोर खरे साक्षीदार समोर येऊ दिले नाहीत

योगेश राठोड मृत्यू प्रकरणातील संचित रजेवरील कैद्याची माहिती ...

अतिक्रमण काढण्यास विरोध करणाऱ्या सीएची हर्सूल कारागृहात रवानगी - Marathi News | CA in custody transferred to Harsul Jail who apposes removal of encroachment | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अतिक्रमण काढण्यास विरोध करणाऱ्या सीएची हर्सूल कारागृहात रवानगी

दगड आडवे टाकून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी अटक केलेल्या चार्टर्ड अकाऊंटंट आणि त्याच्या कंत्राटदाराची न्यायालयाच्या आदेशाने हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली. ...

पाल्यांचे चेहरे पाहताच बंदीजनांची दिवाळी झाली गोड; गळाभेटीनंतर अनेकांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली - Marathi News | Prisoners Diwali becomes sweets after Seeing the faces of the children, Many people gave way to weeping after tears | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाल्यांचे चेहरे पाहताच बंदीजनांची दिवाळी झाली गोड; गळाभेटीनंतर अनेकांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली

मुलांचे चेहरे पाहताच अनेक बंदीजनांच्या भावनांचा बांध फुटला. अनेकांनी आपल्या पाल्यांना गळ्याशी लावत अश्रूंना वाट मोकळी करून दिली.  ...

कुख्यात सुपारी किलर इम्रान मेहदीला येरवडा कारागृहात हलविले; हर्सूलमध्ये समर्थक वाढल्याने खबरदारी  - Marathi News | Improved Supari killer Imran Mehdi moved to Yerwada Jail; Caution from advancing support in Hersul jail | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कुख्यात सुपारी किलर इम्रान मेहदीला येरवडा कारागृहात हलविले; हर्सूलमध्ये समर्थक वाढल्याने खबरदारी 

कुख्यात सुपारी किलर इम्रान मेहदी आणि त्याच्या एका साथीदाराला हर्सूल कारागृह प्रशासनाने नुकतेच येरवडा कारागृहात हलविले. ...

हर्सूल परिसरात पाण्याच्या डबक्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू  - Marathi News | Two school children die drowning in the water pond of Harsul area | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हर्सूल परिसरात पाण्याच्या डबक्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू 

हर्सूल परिसरातील कोलठानवाडी रोडवरील एका शेतातील डबक्यात पोहताना दोन शाळकरी मुलांचा आज दुपारी मृत्यू झाला. ...