जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका पुढे गेल्या...! ग्रामीण भागातील निवडणुकीचे बिगुल कधी वाजणार? सर्वोच्च न्यायालयाने दिली नवी मुदत "लोक बेशुद्ध पडले, भाषण का थांबवलं नाही?"; चेंगराचेंगरी प्रकरणी CBI कडून थलपती विजयची चौकशी मुले खेळत असताना दोन दगडासारख्या वस्तू पेटत पेटत जमिनीवर पडल्या; भंडाऱ्यात खळबळ, मुले थेट पालकांकडे पळाली... अवघ्या जगभराची पासवर्डची कटकट संपणार, पण भारताची....! गुगल-मायक्रोसॉफ्ट आणतायत 'Passkey' सिस्टम टेरिफ डील होईना...! राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प लवकरच भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता; अमेरिकन दूताने दिले महत्त्वाचे संकेत वळून वळून पाहू लागले...! डस्टरपूर्वी रेनोची राफेल भारतात लँड झाली; रस्त्यावरही धावताना दिसली... डिसेंबरमध्ये 'बजाज-एथर'मध्ये चुरस रंगली! थोडक्यात संधी हुकली..., ओला स्कूटरची विक्री किती झाली? वर्षाची १३ नाही तर १0 च रिचार्ज मारा! जिओने लाँच केला ३६ दिवसांच्या व्हॅलिडिटीचा प्लॅन, खास ऑफरमध्ये... अंतराळात पेट्रोलपंप...! कधी स्वप्नातही विचार केलाय का? इस्रोचे रॉकेट थोड्याच वेळात झेपावणार... कोणता पक्ष कोणासोबत आणि कुठे मैत्री करतोय, कुठे नुराकुस्ती खेळतोय... २९ महापालिकांचे चित्र एकाच क्लिकवर... रिलायन्सला मोठा झटका! चीनचा तंत्रज्ञान देण्यास नकार; लिथियम-आयन बॅटरी सेल निर्मिती प्रकल्प तूर्तास स्थगित Malegaon Municipal Election 2026 : मालेगावी उमेदवारांचा प्रचार मंत्री, आजी-माजी आमदारांच्या खांद्यावर Nashik Municipal Election 2026 : २०१२ मध्ये ब्ल्यू प्रिंट; २०१७ मध्ये दत्तक, यंदा काय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणांकडे लक्ष Nashik Municipal Election 2026 : "नाशिक ही आई; शहराचा मेकओव्हर करू, ५४० चौ. फूट घरांना घरपट्टी माफ"; एकनाथ शिंदेंचा अजेंडा
हिरो मोटो कॉर्प, मराठी बातम्या FOLLOW Hero moto corporation, Latest Marathi News हिरो मोटो कॉर्प ही भारतीय दुचाकी वाहन निर्माती कंपनी आहे. जपानची कंपनी होंडा सोबत काही वर्षांपासून पार्टनरशिप होती. Read More
हिरो मोटोकॉर्प या जगातील मोटरसायकल्स व स्कूटर्सच्या सर्वात मोठ्या उत्पादक कंपनीने आज नवीन ११० सीसी स्कूटर – झूम लाँच केली. ...
सर्वाधिक विकल्या गेलेल्या बाईक्सच्या यादीत सुरुवातीच्या दोन्ही स्थानांवर हिरो आहे. यानंतर, होंडाचा तिसरा क्रमांक लागतो... ...
पाहा किती आहे किंमत आणि कोणते आहेत फीचर्स ...
Hero MotoCorp Winter Carnival : या ऑपर अंतर्गत, कंपनी आपल्या सध्याच्या टू व्हीलर रेंजमधील कोणत्याही स्कूटर किंवा बाईकच्या खरेदीवर दोन ऑफर देत आहे. ...
Hero Electric Optima : हिरो इलेक्ट्रिकने ऑप्टिमा दोन व्हेरिएंटसह बाजारात आणली आहे. ...
Hero MotoCorp Price Hike: हीरो मोटोकॉर्प १ डिसेंबर २०२२ पासून आपल्या दुचाकींच्या किंमतीत वाढ करणार आहे. हीरोची दुचाकी घेणार असाल तर जुन्या किंमतीत घेण्यासाठी तुमच्याकडे अखेरचा दिवस आहे. ...
तुम्हाला Hero MotoCorp बाईकवर ५००० रुपयांचा एक्सचेंज लाभ मिळत आहे. याशिवाय ८९९९ रुपयांच्या डाउन पेमेंटवर तुम्ही Hero ची बाईक तुमच्या घरी आणू शकता ...
Vida V1 : कंपनीने आपल्या नवीन इलेक्ट्रिक वाहन कंपनी - Vida अंतर्गत पहिली स्कूटर Vida V1 लाँच केली आहे. ही स्कूटर Vida V1 Plus आणि V1 Pro या दोन व्हेरिएंटमध्ये आणली गेली आहे. ...