पेगलवाडी ते त्र्यंबकेश्वरसह सिन्नर-घोटी-धामणगावमार्गे वैतरणा रस्ता, सातुर्ली फाटा ते म्हसुर्ली-आहुर्ली रस्त्याच्या डांबरीकरण कामास खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. ...
नाशिक जिल्ह्यातील कोरोना रुग्णाची वाढती संख्या लक्षात घेता रेल्वेने आयसोलेशन कक्ष असलेली खास रेल्वेगाडी बनविली आहे. या रेल्वेचे नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर आगमन झाले आहे. मालेगाव येथील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन रेल्वे मंत्रालयाच्या परवानगीनंतर ...
घोटी ग्रामपालिका, राज्य सरकारचा पशुसंवर्धन विभाग आणि जिल्हा परिषद यांच्या सहकार्याने आयोजित संकरित व डांगी जनावरांच्या प्रदर्शनाचा शनिवारी समारोप झाला. खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते प्रदर्शनात विविध प्रकारात उत्तम ठरलेल्या जनावरांच्या मालकांचा रोख ...
शहरात गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या शेल्टर प्रदर्शनाला नाशिक शहर व जिल्ह्यासह संपूर्ण उत्तरमहाराष्ट्र व मुंबई पुण्यातील सुमारे साठ हजारहून अधिक नागरिकांनी हजेरी लावून आपल्या स्वप्नातील घराच्या विविध पर्यांची चाचपणी केली. तर सुमारे पाचशे ग्राका ...
लोकसभा निवडणुकीच्या अगोदरपासूनच नाशिक पश्चिम मतदारसंघातून विधानसभेसाठीच्या प्रचाराला प्रारंभ करणाऱ्या दिनकर पाटील यांनी आता बरीच पुढची मजल मारली असली तरी हाच त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांनी विरोधाचा मुद्दा केला आहे. ...
आदिवासी भागाचा विकास साधणाऱ्या केंद्र सरकारच्या रूर्बन योजनेत त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सहा आदिवासी गावांचा समावेश करण्यात आला असून, त्यासाठी केंद्र सरकारने ५५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. ...
आयएसपी मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन इंडिया सिक्युरिटी प्रेस व करन्सी नोट प्रेसचे मंजूर आधुनिकीकरण लवकरात लवकर पूर्ण केले जावे याकरिता पत्र दिले. यावेळी त्यांच्यासोबत खासदार हेमंत गोडसे व माजी समा ...