उमेदवारीसाठी पक्षावर दबाव आणून नंतर पदरात लाभाचे पद पाडून घेण्याचा अन्य राजकीय पक्षात वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा शिवसेनेत रूजू होण्यास करंजकर कारणीभूत ठरू नयेत ...
जगाच्या पाठीवरून नामशेष होऊ पाहणारे लांब चोचीचे गिधाड, पांढऱ्या पाठीचे गिधाडांचा हक्काचा अधिवास आहे, यामुळे हे वन कायमस्वरूपी सुरक्षित करण्याची गरज असल्याचे सांगत महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला. ...
शहर बससेवा बंद असल्याने चाकरमान्यांचे हाल होत आहेत. ाात्र एरव्ही राष्टÑीय व राज्यस्तरीय प्रश्नांवर आंदोलने करून कळकळ प्रदर्शित करणारे राजकीय पक्ष व त्यांचे नेते आणि लोकप्रतिनिधीही या स्थानिक प्रश्नावर अद्याप कसली भूमिका घेऊ शकलेले नाहीत. जणू काही हा ...
सातपूर :- प्लेटिंग उद्योगांना क्लोजरच्या नोटिसा दिल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने या उद्योगांचा पाणीपुरवठा बंद करण्याची कारवाई करण्यास सुरुवात केल्याने संतप्त उद्योजकानी खासदार आणि पालकमंत्र्यांकडे धाव घेतली.अखेर मंत्रालयातून ही कारवाई थांबविण्याबर ...
जिल्ह्यातून जाणाऱ्या रेल्वे मार्गावर असलेल्या १४ रेल्वे क्रॉसिंगपैकी पाच ठिकाणी रेल्वे मार्ग ओलांडण्यासाठी उड्डाणपूल अथवा अंडरपास उभारण्याचा रेल्वे मंत्रालयाने निर्णय घेतल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे. ...
देशातील पहिल्या किसान पार्सल एक्स्प्रेसचा शुभारंभ शुक्रवारी (दि.७) देवळाली कॅम्प स्थानकातून झाला. या कार्यक्रमासाठी थेट स्थानकावर दाखल झालेल्या खासदार हेमंत गोडसे यांना फलाटावर प्रत्यक्ष सजवलेल्या रेल्वेकडे जाण्यापासून रेल्वे प्रशासनाने रोखल्याने त्य ...
नाशिकच्या विकासकासाठी महत्त्वाचा असणाऱ्या नाशिक-पुणे रेल्वेमार्गाच्या प्रस्तावास मध्य रेल्वे बोर्डानंतर आता केंद्र शासनाने काही अटी-शर्तींवर तत्त्वत: मान्यता दिली आहे, अशी माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली. ...