ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
मुंबईतील ताज हॉटेल पाहायचं जसं अनेकांचं स्वप्न असतं. अगदी तसंच या ताज हॉटेलात जाऊन आपण चहा तरी पिऊयात, असेही अनेकांचे स्वप्न असते. विशेष म्हणजे अभिनेत्री हेमांगी कविचेही हे स्वप्न होते. जे वयाच्या ४१ व्या वर्षी पूर्ण झाले. ...
बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi) सोशल मीडियावर सक्रीय असते.वेगवेगळ्या विषयांवर ती आपले विचार मांडताना दिसते.व्हिडीओ फोटो शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते. ...
मुंबईत आपल्या हक्काचे घर असावे अशी प्रत्येकाचीच ईच्छा असते. सर्वसामान्यापासून ते सेलिब्रेटीपर्यंच सारेच आपले ड्रिम हाऊसचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रचंड मेहनत करतात. अभिनेत्री हेमांगी कवीच्या चाहत्यांसाठी एक खास गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...