हेमा मालिनी यांच्यावर लक्ष देण्यासाठी त्यांचे आई-वडील तर अनेकवेळा चित्रपटाच्या सेटवर देखील यायचे. हेमा मालिनी यांनी नुकतीच इंडियन आयडलच्या सेटवर हजेरी लावली होती. त्यांनीच याविषयी या कार्यक्रमात सांगितले. ...
हेमा मालिनी यांच्यासोबत काम करत असताना धर्मेंद्र त्यांच्या प्रेमात पडले. हेमा मालिनी यांना देखील धर्मेंद्र आवडू लागले होते. पण हेमा यांनी एका विवाहित पुरुषासोबत लग्न करू नये अशी त्यांच्या कुटुंबियांची इच्छा होती. ...
धर्मेंद्र कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत. यांत फार्महाऊस, कार आणि इतर कोट्यवधीच्या संपत्तीचा समावेश आहे. असं असूनही त्यांचे राहणीमान, वागणं यातील साधेपणा कायम आहे. ...
कटी मुलगी अहाना देओल बोहराने 26 नोव्हेंबरला जुळ्या मुलींना जन्म दिला. अहाना आणि तिचा पती वैभव वोहरा यांनी आपल्या जुळ्या मुलींची नावे अॅस्ट्रिया आणि आडिया असे ठेवले आहेत. ...