राजकीय पक्षांकडून अभिनयादी क्षेत्रातील सेलिब्रिटीजना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाते त्यामागील हेतू स्पष्ट असतो तो म्हणजे, जनमानसात असलेल्या त्यांच्या प्रतिमेचा लाभ उठवून जागा राखणे. ...
सपना चौधरी मथुरा लोकसभा मतदार संघातून हेमा मालिनी यांच्याविरुद्ध निवडणूक लढविणार असल्याचे सांगण्यात येत होते. परंतु, या चर्चांवर आता पूर्णविराम लागला आहे. ...