लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हेलिकॉप्टर दुर्घटना

Helicopter Crash latest news

Helicopter crash, Latest Marathi News

हेलिकॉप्टर दुर्घटना आणि अपघात तसेच झालेले मृत्यू...
Read More
अलास्कामध्ये हेलिकॉप्टर अपघात; झेक प्रजासत्ताकच्या अब्जाधीशासह ५ जणांचा मृत्यू - Marathi News | Helicopter crash in Alaska; Five killed, including Czech billionaire Petr Kellner | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अलास्कामध्ये हेलिकॉप्टर अपघात; झेक प्रजासत्ताकच्या अब्जाधीशासह ५ जणांचा मृत्यू

Petr Kellner Died: अलास्काच्या स्टेट ट्रूपरनी सांगितले की शनिवारी ज्या लोकांचा अपघात झाला त्यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच या लोकांमध्ये झेक प्रजासत्ताकचे अब्जाधीश पीटर केलनर (Petr Kellner) यांचादेखील समावेश आहे. ...

जम्मू-काश्मीरच्या लखनपूरमध्ये लष्काराचे हेलिकॉप्टर क्रॅश, दोन जवान गंभीर जखमी - Marathi News | A helicopter force-lands in Kathua, Jammu and Kashmir - PRO Defence, Jammu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरच्या लखनपूरमध्ये लष्काराचे हेलिकॉप्टर क्रॅश, दोन जवान गंभीर जखमी

A helicopter force-lands in Kathua, Jammu and Kashmir : या दोन्ही जवानांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरु आहेत.  ...

अफगाणिस्तान: हवाईदलाची दोन हेलिकॉप्टर हवेतच आदळली; 15 जणांचा मृत्यू - Marathi News | Afghanistan: Two Air Force helicopters collide; feared of 15 killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तान: हवाईदलाची दोन हेलिकॉप्टर हवेतच आदळली; 15 जणांचा मृत्यू

Helicopter Accident in Afghanistan: टोलो न्यूजनुसार दोन्ही हेलिकॉप्टरद्वारे कमांडोंना एका ऑपरेशनसाठी एका ठिकाणी उतरविण्यात येत होते. तसेच जखमी जवानांना नेण्यात येत होते. ...

उत्तर प्रदेशमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं, पायलटचा जागीच मृत्यू - Marathi News | helicopter crashed near uttar pradesh azamgarh pilot dead | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं, पायलटचा जागीच मृत्यू

दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाली असून वेगाने बचावकार्य सुरू आहे. ...

भारतीय लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं; दोन्ही वैमानिक सुखरूप - Marathi News | Indian Army helicopter crashed; Both pilots are safe | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं; दोन्ही वैमानिक सुखरूप

सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.  ...

Video: कोबे ब्रायंट हेलिकॉप्टरने का जात होता?; कारण वाचून डोळ्यात अश्रू तरळतील! - Marathi News | an interview with Kobe Bryant, he explained the reason why the helicopter traveled daily | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Video: कोबे ब्रायंट हेलिकॉप्टरने का जात होता?; कारण वाचून डोळ्यात अश्रू तरळतील!

Kobe Bryant : अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात सुप्रसिद्ध बास्केटबॉलपटू कोबे ब्रायंट याचा सोमवारी मृत्यू झाला. ...

दिग्गज बास्केटबॉल स्टार कोबी ब्रायंटचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू - Marathi News | NBA legend Kobe Bryant killed in helicopter crash according to Los Angeles-based website TMZ | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :दिग्गज बास्केटबॉल स्टार कोबी ब्रायंटचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू

अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात सुप्रसिद्ध बास्केटबॉलपटू कोबी ब्रायंट याचा मृत्यू झाला आहे. ...

हेलिकॉप्टर अपघातात तैवानच्या लष्करप्रमुखांसह 8 जणांचा मृत्यू - Marathi News | Taiwan army chief dead; 8 killed in helicopter crash | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हेलिकॉप्टर अपघातात तैवानच्या लष्करप्रमुखांसह 8 जणांचा मृत्यू

जनरल शेन यी मिंग आणि 12 अधिकारी लष्कराच्या ब्लॅक हॉक या हेलिकॉप्टरमधून तैवानच्या इशान्येकडे जात होते. ...