ज्या रस्त्यावरून रुग्णवाहिका गेली, त्या रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांची मोठी गर्दी होती. लोकांनी अॅम्ब्युलन्सवर फुलांचा वर्षाव केला आणि भारत माता की जयच्या घोषणा दिल्या. ...
विमान आणि हेलिकॉप्टरमधील 'ब्लॅक बॉक्स' खूप महत्वाचे उपकरण आहे. या उपकरणामुळे अपघाताची आणि अपघाताच्या कारणांची माहिती मिळते. CDS जनरल बिपीन रावत यांच्या अपघातग्रस्त हेलीकॉप्टरचा ब्लॅक बॉक्स मिळाला आहे, यातून अपघाताविषयी महत्वाची माहिती समोर येईल. ...
History of Air Crashes in India : विमान अपघातात एखादे मोठे व्यक्तिमत्त्व गमवण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेक मोठ्या राजकीय नेत्यांचे विमान अपघातात निधन झाले आहे. ...