घंटागाडीत कचरा टाकताना नागरिकांनी ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करून टाकावा, यासाठी मनपा आरोग्य विभागाच्या वतीने सातपूर परिसरात प्रबोधन आणि जनजागृती मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. ...
नाशिक : चिकुणगुण्यासदृश्य आजार, विषमज्वर, विषाणुजन्य ताप, विषाणुजन्य सांधेदुखी अशा एकत्रित रोगांचा वडाळागाव परिसरात प्रादुर्भाव झाल्याचा निष्कर्ष महापालिकेच्या आरोग्य विभागाने काढला आहे. विषमज्वरचे काही रुग्ण तर सांधेदुखी आणि विषाणुजन्य तापाचा त्रास ...
नाशिक : निरोगी व दीर्घायुष्यी आरोग्यासाठी चांगली जीवनशैली ही आज अत्यंत आवश्यक बाब बनली असून, प्रत्येकाने त्याचा अवलंब करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी केले. क. का. वाघ महाविद्यालयातर्फे आयोजित व्याख्यान प्रसंगी ते बोल ...
अहेरी तालुक्यातील वेलगूरच्या राजे धर्मराव आश्रमशाळेत दहावीला शिकत असलेली विद्यार्थिनी चक्क बाळंतीण होऊन तिने एका सुदृढ मुलीला जन्म दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. ...