शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

हिना पांचाळ

हिना पांचाळने २०१४ साली तिचे फिल्मी करिअर सुरू केले होते. पण अभिनेत्रीऐवजी आयटम गर्ल म्हणून तिला अधिक प्रसिद्धी मिळाली. हिनाने अनेक दाक्षिणात्य चित्रपटात आयटम साँग केली आहेत. यामध्ये हुक्का, मोहल्ला, बेबो बेबो, राजू ओ राजू, बोगन आदींचा समावेश आहे. हिना सोशल मीडियावर कमालीची अ‍ॅक्टिव असते. स्वत:चे बोल्ड फोटो ती शेअर करत असते. बिग बॉस मराठी सीझन 2मध्ये तिने वाईल्ड कार्ड एन्ट्री मिळवली आहे. 

Read more

फिल्मी : Heena Panchal on Shiv Thakre | इगतपुरीत अटकेनंतर शिव ठरला सगळ्यात मोठा सपोर्ट | Rave Party

महाराष्ट्र : Heena Panchal ने दाखवले पोलिसांना नखरे, Western Food डिमांड | Nashik Rave Party | Maharashtra News

फिल्मी : Heena Panchal Rave Party Inside Photos | इगतपुरी मध्ये एक हाय प्रोफाईल पार्टी | Nashik Rave Party

महाराष्ट्र : तोकडे कपडे, नशेत महिला, त्या पार्टीत काय-काय होतं? | Nashik Rave Party | Heena Panchal | Maharashtra

महाराष्ट्र : लुआऊ पार्टी करणारी.. कोण आहे हिना पांचाल? Who Is A Heena Panchal? Nashik Rave Party | Big Boss Fame

महाराष्ट्र : मराठी अभिनेत्री आणि ती 'हवाईन रेव्ह पार्टी' | BIG BOSS FAME Hina Panchal | Nashik Rave Party

फिल्मी : BIG BOSS FAME Actress Arrested | 'या' अभिनेत्रीला रेव्ह पार्टीमधून अटक | Rave Party | Lokmat Filmy

फिल्मी : हिनाला मालायकाची कॉपी? Heena Panchal Duplicate of Malaika Arora | Lokmat CNX Filmy

फिल्मी : Bigg Boss Marathi 2 विणा खूप पझेसिव्ह आहे- हिना पांचाळ