CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Heena panchal, Latest Marathi News हिना पांचाळने २०१४ साली तिचे फिल्मी करिअर सुरू केले होते. पण अभिनेत्रीऐवजी आयटम गर्ल म्हणून तिला अधिक प्रसिद्धी मिळाली. हिनाने अनेक दाक्षिणात्य चित्रपटात आयटम साँग केली आहेत. यामध्ये हुक्का, मोहल्ला, बेबो बेबो, राजू ओ राजू, बोगन आदींचा समावेश आहे. हिना सोशल मीडियावर कमालीची अॅक्टिव असते. स्वत:चे बोल्ड फोटो ती शेअर करत असते. बिग बॉस मराठी सीझन 2मध्ये तिने वाईल्ड कार्ड एन्ट्री मिळवली आहे. Read More
हिना पांचाळ सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असते. नुकताच हिनाने तिचा एथनिक लूकमधील फोटो शेअर केला आहे. ...
मराठीतील मलायकाने नुकताच इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती खूपच ग्लॅमरस व बोल्ड दिसते आहे. ...
मलायका अरोरासारखी दिसणाऱ्या या मराठी चित्रपटसृष्टीतील या अभिनेत्रीच्या सेक्सी फोटोंनी सोशल मीडियावर माजवली खळबळ ...
‘ओढणी उडें….’हे गाणं गेली अनेक वर्षे गरबा प्रेमींना थिरकायला भाग पाडत असून त्याची जादू तसूभरही कमी झालेली नाही. ...
बिग बॉसच्या घरातून नुकत्याच बाहेर पडलेल्या हिना पांचाळला आता बॉलिवूड खुणावतं आहे. ...
Bigg Boss Marathi 2 विणा खूप पझेसिव्ह आहे- हिना पांचाळ ...
घरामधून हीना बाहेर पडल्यावर अभिजीत बिचुकलेने गाणे सादर केले. हीनाला तिच्या आतापर्यंत घरातील प्रवासाची AV दाखविण्यात आली. ...
बिग बॉसच्या घरात आजवर अनेकवेळा नॉमिनेशन प्रक्रिया पार पडल्या ज्यामध्ये सदस्यांनी त्यांना घरामध्ये नको असलेल्या सदस्यांना नॉमिनेट केले. ...