lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिना पांचाळ

हिना पांचाळ, मराठी बातम्या

Heena panchal, Latest Marathi News

हिना पांचाळने २०१४ साली तिचे फिल्मी करिअर सुरू केले होते. पण अभिनेत्रीऐवजी आयटम गर्ल म्हणून तिला अधिक प्रसिद्धी मिळाली. हिनाने अनेक दाक्षिणात्य चित्रपटात आयटम साँग केली आहेत. यामध्ये हुक्का, मोहल्ला, बेबो बेबो, राजू ओ राजू, बोगन आदींचा समावेश आहे. हिना सोशल मीडियावर कमालीची अ‍ॅक्टिव असते. स्वत:चे बोल्ड फोटो ती शेअर करत असते. बिग बॉस मराठी सीझन 2मध्ये तिने वाईल्ड कार्ड एन्ट्री मिळवली आहे. 
Read More
'राडा' सिनेमात पाहायला मिळणार मास्टरजी गणेश आचार्य आणि अभिनेत्री हिना पांचाळ यांची जुगलबंदी - Marathi News | Masterji Ganesh Acharya and actress Hina Panchal will be seen in the movie 'Rada' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'राडा' सिनेमात पाहायला मिळणार मास्टरजी गणेश आचार्य आणि अभिनेत्री हिना पांचाळ यांची जुगलबंदी

'राडा' सिनेमाची सध्या सोशल मीडियावर चांगलीच हवा सुरू आहे. गणेश आचार्य आणि अभिनेत्री, नृत्यांगना हिना पांचाळ यांची जुगलबंदी पाहणं रंजक ठरेल आणि हे गाणं त्याच्या ठेक्यावर थिरकायला नक्कीच भाग पाडेल यांत शंका नाही. ...

रुपेरी पडद्यावर होणार 'राडा'; अ‍ॅक्शनपॅक्ड सिनेमाचा दमदार टीझर प्रदर्शित - Marathi News | marathi upcoming movie raada official teaser out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रुपेरी पडद्यावर होणार 'राडा'; अ‍ॅक्शनपॅक्ड सिनेमाचा दमदार टीझर प्रदर्शित

Raada: फुल्ल ऑफ अ‍ॅक्शन, कॉमेडी आणि सोबत रोमँटिक सीन्सचा भरणा असलेल्या 'राडा'चा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ...

बाबो..! अंतर्वस्त्र न घालताच ही मराठमोळी अभिनेत्री गेली होती मॉलमध्ये, फोटो शेअर करताच झाली ट्रोल - Marathi News | This Marathi actress had gone to the mall without wearing bra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो..! अंतर्वस्त्र न घालताच ही मराठमोळी अभिनेत्री गेली होती मॉलमध्ये, फोटो शेअर करताच झाली ट्रोल

सोशल मीडियावरील पोस्टमुळे कलाकारांना बऱ्याचदा ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. ...

Super Hot हिना पांचाळने शेअर केला क्लीवेज फोटो, सर्वत्र होतेय तिचीच चर्चा - Marathi News | Super Hot Heena Panchal shared Cleavage photo, the same discussion is happening everywhere | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Super Hot हिना पांचाळने शेअर केला क्लीवेज फोटो, सर्वत्र होतेय तिचीच चर्चा

हिना पांचाळ (Heena Panchal) हिने सोशल मीडियावर क्लीवेजवाला फोटो शेअर केला आहे. या फोटोची सर्वत्र खूप चर्चा होताना दिसत आहे. ...

माधव देवचके अन् हिना पांचाळने केला o antava वर बोल्ड डान्स; एकदा पाहा हा व्हिडीओ - Marathi News | bigg boss marathi 2 actors madhav deochakke and heena panchal dance on pushpa movie song o antava | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माधव देवचके अन् हिना पांचाळने केला o antava वर बोल्ड डान्स; एकदा पाहा हा व्हिडीओ

Bigg boss marathi 2 actors: माधव देवचके आणि हिना पांचाळ या जोडीने o antava या गाण्यावर डान्स केला आहे. विशेष म्हणजे या गाण्याच्या माध्यमातून पहिल्यांदाच या दोघांचा अशा पद्धतीचा डान्स पाहायला मिळाला. ...

इगतपुरीतील ड्रग्ज रेव्ह पार्टीत रंगेहात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या अभिनेत्री हिना पांचालला २३ दिवसानंतर दिलासा ! - Marathi News | Actress Hina Panchal, who was arrested by the police at the Drugs Rev Party in Igatpuri, was relieved after 23 days! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इगतपुरीतील ड्रग्ज रेव्ह पार्टीत रंगेहात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या अभिनेत्री हिना पांचालला २३ दिवसानंतर दिलासा !

२६जुन रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पथकासह बंगल्यांवर छापा मारुन पार्टी उधळली होती. यावेळी बंगल्यांमधून संशयित हिना पांचालसह, बॉलिवुडशी संबंधित कोरिओग्राफर, फोटोग्राफर असलेल्या १२ तरुणी, १० तरुण अशा एकुण २२ संशयितांना ताब्यात घेतले होते. ...

अभिनेत्री हिना पांचालची कारागृहात रवानगी, इगतपुरी रेव्ह पार्टीत ड्रग्सचे सेवन भोवले  - Marathi News | Actress Heena Panchal sent to jail, drugged at Igatpuri rev party | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अभिनेत्री हिना पांचालची कारागृहात रवानगी, इगतपुरी रेव्ह पार्टीत ड्रग्सचे सेवन भोवले 

नाशिक ग्रामीण पोलिसांनी इगतपुरीत केलेल्या कारवाईत बॉलिवुड, टीव्ही कलाकार व मालिकांमध्ये काम करणाऱ्या एकूण २२ तरुण तरुणींकडून अंमली पदार्थांचे सेवन केल्याचे आढळले होते. ...

Rave Party Case : हीना पांचाळसह २५ संशयितांची कारागृहात रवानगी - Marathi News | Rave Party Case: 25 suspects including Heena Panchal sent to jail | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Rave Party Case : हीना पांचाळसह २५ संशयितांची कारागृहात रवानगी

Igatpuri Rave Party : जिल्हा व सत्र न्यायालय : इगतपुरी रेव्ह पार्टीत ड्रग्सचे सेवन भोवले ...