लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिना पांचाळ

हिना पांचाळ, मराठी बातम्या

Heena panchal, Latest Marathi News

हिना पांचाळने २०१४ साली तिचे फिल्मी करिअर सुरू केले होते. पण अभिनेत्रीऐवजी आयटम गर्ल म्हणून तिला अधिक प्रसिद्धी मिळाली. हिनाने अनेक दाक्षिणात्य चित्रपटात आयटम साँग केली आहेत. यामध्ये हुक्का, मोहल्ला, बेबो बेबो, राजू ओ राजू, बोगन आदींचा समावेश आहे. हिना सोशल मीडियावर कमालीची अ‍ॅक्टिव असते. स्वत:चे बोल्ड फोटो ती शेअर करत असते. बिग बॉस मराठी सीझन 2मध्ये तिने वाईल्ड कार्ड एन्ट्री मिळवली आहे. 
Read More
बिग बॉस मराठी २ : घरात का ढसाढसा रडायची वेळ आली हिना पांचाळवर? - Marathi News | Heena panchal cried in bigg boss house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस मराठी २ : घरात का ढसाढसा रडायची वेळ आली हिना पांचाळवर?

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये हिना पांचाळची वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली. घरामध्ये आल्यावर बऱ्याच सदस्यांना ती उत्तम खेळाडू वाटू लागली. ...

बिग बॉस मराठी २ - बिनधास्त हिना नेहासमोर बेधडक मांडणार तिचे ठाम मत ! - Marathi News | Big Boss Marathi 2 - Binandh Hina Neha's bold determination to express her forth! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस मराठी २ - बिनधास्त हिना नेहासमोर बेधडक मांडणार तिचे ठाम मत !

माधव आणि हिनामध्ये एका विषयावर चर्चा होत असताना तिने तिचे स्पष्ट मत मांडले. ...

बिग बॉस मराठी 2 : हा सदस्य बनला बिग बॉस मराठीच्या घराचा कॅप्टन - Marathi News | Bigg Boss Marathi 2: Captain of Bigg Boss Marathi's house became this member | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस मराठी 2 : हा सदस्य बनला बिग बॉस मराठीच्या घराचा कॅप्टन

'बिग बॉस'च्या घरच्यांनी कॅप्टनपदासाठी वीणा जगताप आणि माधव देवचकेला उमेदवारी घोषित केली होती. या दोन्ही उमेदवारांसाठी स्विमींग पूलमधल्या खांबावर जास्तीत जास्त वेळ उभे राहून कॅप्टन बनण्यासाठीचे कार्य दिले होते. ...

बिग बॉस मराठी २ : सुरेखा पुणेकरांनी बिग बॉसच्या घरात व्यक्त केली 'ही' इच्छा - Marathi News | Bigg Boss Marathi 2: Surekha Punekar expressed her wish in the Bigg Boss house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस मराठी २ : सुरेखा पुणेकरांनी बिग बॉसच्या घरात व्यक्त केली 'ही' इच्छा

सुरेखा पुणेकर यांनी बिग बॉसच्या घरात एक इच्छा व्यक्त केली. ...

Bigg Boss Marathi 2 : बिग बॉसच्या घरात कोण आहे बेचव हिंग, कोण केशर, कोण बदाम अन् कोण इलायची? - Marathi News | bigg boss marathi 2 june 30 2019 weekendcha daav episode | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 2 : बिग बॉसच्या घरात कोण आहे बेचव हिंग, कोण केशर, कोण बदाम अन् कोण इलायची?

‘बिग बॉस मराठी 2’ हा शो सध्या रंगात आला आहे. वाद, चुगल्या, कुरघोडी हे बिग बॉसच्या घरासाठी नवे नाहीत. पण यंदाच्या सीझनमध्ये आणखी एक गोष्ट बिग बॉसच्या घरात आहे. ते म्हणजे, मसाले. ...

बिग बॉस मराठी २ : सॉरी बोलल्यानंतर हिनाला आवरलं नाही रडू, पहा हा व्हिडिओ - Marathi News | Bigg Boss Marathi 2: After speaking sorry, Heena Panchal cried a lot, see her video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस मराठी २ : सॉरी बोलल्यानंतर हिनाला आवरलं नाही रडू, पहा हा व्हिडिओ

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिएलिटी शो बिग बॉस मराठी सीझन २मध्ये गेल्या काही दिवसांपासून विविध घडामोडी घडताना दिसत आहेत. ...