लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिना पांचाळ

हिना पांचाळ, मराठी बातम्या

Heena panchal, Latest Marathi News

हिना पांचाळने २०१४ साली तिचे फिल्मी करिअर सुरू केले होते. पण अभिनेत्रीऐवजी आयटम गर्ल म्हणून तिला अधिक प्रसिद्धी मिळाली. हिनाने अनेक दाक्षिणात्य चित्रपटात आयटम साँग केली आहेत. यामध्ये हुक्का, मोहल्ला, बेबो बेबो, राजू ओ राजू, बोगन आदींचा समावेश आहे. हिना सोशल मीडियावर कमालीची अ‍ॅक्टिव असते. स्वत:चे बोल्ड फोटो ती शेअर करत असते. बिग बॉस मराठी सीझन 2मध्ये तिने वाईल्ड कार्ड एन्ट्री मिळवली आहे. 
Read More
Bigg Boss Marathi 2 : हिना पांचाळची बहिणदेखील आहे तिच्या इतकीच बोल्ड, पहा तिचे फोटो - Marathi News | Bigg Boss Marathi 2: Hina Panchal's sister is as bold as her, see her photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 2 : हिना पांचाळची बहिणदेखील आहे तिच्या इतकीच बोल्ड, पहा तिचे फोटो

बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनमध्ये अभिनेत्री आणि आयटम गर्ल हिना पांचाळ हिने वाइल्ड कार्ड एन्ट्री केली आणि या शोच्या माध्यमातून ती घराघरात पोहचली. ...

बिग बॉस मराठी 2 – घरामध्ये पहिल्यांदाच घडले असे काही, चक्क हीनाच्या आईचे झाले अश्रृ अनावर तर शिवानी आणि नेहाकडे केली 'ही' विनंती ! - Marathi News | Bigg Boss Marathi 2 - First time in Marathi big boss house Contestant Heena's Mother Couldnt stopped cying & made this request To Shivani-Neha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस मराठी 2 – घरामध्ये पहिल्यांदाच घडले असे काही, चक्क हीनाच्या आईचे झाले अश्रृ अनावर तर शिवानी आणि नेहाकडे केली 'ही' विनंती !

हीनाच्या आईने किशोरी ताईचे आभार मानले कारण त्यांच्या आधारामुळे असे वाटते की हीनासोबत कोणीतरी घरात आहे. ...

Bigg Boss Marathi 2 : बिग बॉसच्या घरात शिव ठाकरेने केला एक्स गर्लफ्रेंडबाबत खुलासा - Marathi News | Bigg Boss Marathi 2: Shiv Thackeray reveals his ex-girlfriend in Bigg Boss house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 2 : बिग बॉसच्या घरात शिव ठाकरेने केला एक्स गर्लफ्रेंडबाबत खुलासा

घरातील सदस्य शिव ठाकरेने त्याच्या एक्स गर्लफ्रेंडचा खुलासा केला आहे. ...

Bigg Boss Marathi 2 : वीणा म्हणाली हीनाला, तू आता बाहेर पड - Marathi News | Veena jagtap anger on heena panchal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 2 : वीणा म्हणाली हीनाला, तू आता बाहेर पड

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल पार पडलेल्या एकला चलो रे या नॉमिनेशन टास्कमध्ये पहिली नॉमिनेट झालेली सदस्य हीना पांचाळ होती. ...

Bigg Boss Marathi 2: अभिजीतनंतर हे सदस्य जाणार अडगळीच्या खोलीत - Marathi News | Veena and Heena will go to jail in bigg boss marathi 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 2: अभिजीतनंतर हे सदस्य जाणार अडगळीच्या खोलीत

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल हल्ला बोल हे कॅप्टनसी कार्य अभिजीत केळकर आणि शिवानी सुर्वेमध्ये रंगले. ...

बिग बॉस मराठी २ : घरातल्या शाब्दिक वादाचं रुपांतर आता हाणामारीत - Marathi News | Arguments convert into fighting in bigg boss house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस मराठी २ : घरातल्या शाब्दिक वादाचं रुपांतर आता हाणामारीत

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कोणाचं नातं कोणाशी कधी बदलेल याचा नेम नाही. आज एका सदस्याबरोबर चांगल असेलल नात कोणत्या करणाने आणि कसे दुसऱ्या दिवशी बदलेल हे सांगता येत नाही. ...

बिग बॉस मराठी २ : घरातील वाद विकोपाला... रुपाली कोणाला म्हणतेय, नोकर नाहीये मी तुझी - Marathi News | Bigg Boss Marathi 2: too much fight between contestant in bigg boss house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस मराठी २ : घरातील वाद विकोपाला... रुपाली कोणाला म्हणतेय, नोकर नाहीये मी तुझी

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुरु असलेल्या मर्डर मिस्ट्री या साप्ताहिक कार्यामध्ये काल वैशाली आणि शिवचा सांकेतिक खून करण्यात शिवानी यशस्वी ठरली ...

बिग बॉस मराठी २ : 'हे' सदस्य झाले घरातून बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट - Marathi News | Bigg Boss Marathi 2: 'This member nominate for leave house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस मराठी २ : 'हे' सदस्य झाले घरातून बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट

बिग बॉसच्या घरात नुकतेच कुटनीती हे नॉमिनेशन कार्य पार पार पडले. ...