सध्या तर सगळीकडे रणरणते ऊन आणि घामाच्या धारा. मात्र याच वातावरणात हिरव्या रंगाने दाटलेले आणि डोळ्यासोबत शरीरालाही थंडावा देणारे पुदिना सरबत करून बघायला हरकत नाही. ...
आयुर्वेदात ताकाची तुलना अमृताशी केलेली आहे. ताक हे शरीरातील घातक पदार्थ मूत्रावाटे बाहेर काढून शरीरात रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते. ताकाचे नियमित सेवन केल्याने शरीर बलवान होते. ...