लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उष्माघात

उष्माघात

Heat stroke, Latest Marathi News

वाढत्या तापमानाचा ‘ताप’, मनुष्य आणि पाळीव जनावरांना उन्हाचा त्रास - Marathi News | 'Fever' of increasing temperature, heat and troubles to humans and pet animals | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :वाढत्या तापमानाचा ‘ताप’, मनुष्य आणि पाळीव जनावरांना उन्हाचा त्रास

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यातील पारा वाढत असून वातावरणातील बदलत्या तापमानाचा मानवी जीवनाबरोबर पाळीव जनावरांवर देखील परिणाम होत आहे. ...

उष्णतेच्या लाटेमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता - Marathi News |  The possibility of a severe impact on health due to heat waves | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :उष्णतेच्या लाटेमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता

नवी मुंबई, पनवेल, उरण परिसरामध्येही उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक हैराण होऊ लागले आहेत. वाढत्या उकाड्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असून प्रत्येक नागरिकाने आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन आपत्कालीन विभागाने केले आहे. ...

७ व ८ मे रोजी विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा - Marathi News | Heat wave warning in Vidharbha on 7 and 8 May | Latest akola News at Lokmat.com

अकोला :७ व ८ मे रोजी विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा

६ मे रोजी तुरळक तर ७ व ८ मे रोजी विदर्भात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला. ...

विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा    - Marathi News |  Warmth wave in Vidharbha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा   

विदर्भात काही ठिकाणी बुधवारपर्यंत उष्णतेची लाट येण्याचा इशारा पुणे वेधशाळेने दिला असून गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज वर्तविला आहे. ...

उष्माघाताने तरुणाचा मृत्यू - Marathi News | Death due to heat stroke | Latest jalana News at Lokmat.com

जालना :उष्माघाताने तरुणाचा मृत्यू

अंबड तालुक्यातील गोंदी येथील व्यापारी राहुल महावीर काला (३६) यांचा शनिवारी दुपारी उष्माघाताने मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. ...

अकोला जिल्ह्यात ५ मेपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा - Marathi News | Heat wave in Akola district by 5 May | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात ५ मेपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा

अकोला: विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत ५ मेपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा नागपूरच्या भारतीय हवामानशास्त्र केंद्राने दिला आहे. ...

कमाल, किमान तापमानात आठ अंशांचा फरक; उकाड्यामुळे मुंबईकर घामाघूम - Marathi News | The difference between the maximum, the minimum temperature of eight degrees; Due to the camel, Mumbaikar Ghamaghoom | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कमाल, किमान तापमानात आठ अंशांचा फरक; उकाड्यामुळे मुंबईकर घामाघूम

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार ‘फनी’ चक्रिवादळाचा फटका महाराष्ट्राला बसणार नसला तरीदेखील बदलते वातावरण त्रासदायक ठरत आहे. ...

राज्यात उष्णतेचा कहर कायम, यवतमाळमध्ये उष्माघाताचे दोन बळी - Marathi News | The heat wave in the state continues, Yavatmal has two victims of heat stroke | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात उष्णतेचा कहर कायम, यवतमाळमध्ये उष्माघाताचे दोन बळी

राज्यात उष्णतेचा कहर कायम असून, उष्माघाताने यवतमाळमध्ये दोघांचा बळी गेला आहे. ...