महत्त्वाचे म्हणजे तापमानवाढ १.५ पर्यंत मर्यादित ठेवण्यासाठी किंवा कमी करण्यास सर्व देशांनी प्रयत्न करणे गरजेचे असून, या तापमानवाढीचा फटका विकसनशील देशांना बसत आहे. ...
हवेतील आर्द्रतेमुळे घाम खूप येतो. त्याने शरीरातील पाणी कमी होते आणि त्यामुळे डीहायड्रेशन (निर्जलीकरण) होते. डीहायड्रेशनमुळे उष्माघाताची शक्यता वाढते. थकवा येणे, ताप येणे, चक्कर येणे अशी उष्माघाताची लक्षणे आहेत. ...
प्रखर उन्हामुळे विशेषत: ४२ अंश सेल्सिअसच्या पुढे तापमान गेल्यानंतर उन्हात काम करणे, भट्टीमध्ये काम केल्यास शरीरातील उष्णता संतुलन संस्था काम करणे थांबविते. ...