लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
विदर्भात बुलडाणा येथे सर्वाधिक ४६.६ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली. दरम्यान, पुढील दोन दिवसात उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळू शकतो व विदर्भात काही ठिकाणी पाऊस येऊ शकतो, असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे. ...
दोन दिवसांपासून सुरू झालेला नवतपा नागपुरात चांगलाच कहर बरसायला लागला आहे. शनिवारी नागपूरचे तापमान ४६.५ अंश सेल्सिअस होते. या वर्षातील हा उच्चांकी तापमानाचा दिवस ठरला आहे. ...