लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उष्माघात

उष्माघात

Heat stroke, Latest Marathi News

Viral Video: उष्णतेचा कहर, घोड्याला आली भुरळ; पोलिसांनी अजब युक्ती लढवून वाचवला जीव - Marathi News | Viral Video: horse got unconscious due to hat scared; police saved his life by showering him | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Viral Video: उष्णतेचा कहर, घोड्याला आली भुरळ; पोलिसांनी अजब युक्ती लढवून वाचवला जीव

अमेरिकेत भीषण उष्णतेमुळे परिस्थिती गंभीर होत चालली आहे. या उष्णतेचा फक्त माणसांवर नाही, तर प्राण्यांवरही मोठा परिणाम पडत आहे. ...

Europe Heatwave: भीषण संकट; उष्णतेच्या लाटेने स्पेन, पोर्तुगाल आणि ब्रिटनमध्ये 1700 हून अधिक मृत्यू; हजारो हेक्टर जंगल नष्ट - Marathi News | Europe Heatwave: Terrible heat wave Crisis; Heatwave kills more than 1700 in Spain, Portugal and Britain; Thousands of hectares of forest destroyed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :उष्णतेचे भीषण संकट; पोर्तुगाल आणि ब्रिटनमध्ये 1700 हून अधिक मृत्यू; हजारो हेक्टर जंगल नष्ट

Europe Heatwave: जगातील 7 देश सध्या उष्णतेच्या तीव्र लाटेशी झुंज देत आहेत. यामुळे आतापर्यंत 1700 लोकांचा मृत्यू झाला असून, हजारो लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. ...

विदर्भात उन्हाचा कहर, नागपुरात तीन दिवसात ४ जणांचा बळी; उष्माघाताने दगावल्याचा संशय - Marathi News | heat wave in nagpur : 4 victims were killed in 3 days in Nagpur due to heatstroke | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात उन्हाचा कहर, नागपुरात तीन दिवसात ४ जणांचा बळी; उष्माघाताने दगावल्याचा संशय

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून विदर्भात उष्णतेनं कहर केला आहे. तापमानाचा पारा ४५ अंशाच्या वर असून उन्हाचे चटक्यात घराबाहेर ... ...

उष्माघाताने मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची मागणी करणार : नाना पटोले - Marathi News | Will demand financial help to the families of those who died due to heatstroke says Nana Patole | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उष्माघाताने मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची मागणी करणार : नाना पटोले

सरकारने ही वास्तविकता स्वीकारून पीडितांच्या कुटुंबीयांना नैसर्गिक आपत्ती निकषानुसार भरपाई देण्यासाठी धोरण तयार करावे, अशी मागणीही पटोले यांनी केली आहे. ...

उन्हाचा भडका आणखी वाढेल; तेव्हा आपण काय करणार? - Marathi News | the heat will intensify what will you do then | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :उन्हाचा भडका आणखी वाढेल; तेव्हा आपण काय करणार?

४५-५० डिग्री सेल्सिअसपुढे झेपावू पाहणाऱ्या तापमानात होरपळणारा भारत विशेष जोखमीच्या गटात मोडतो. येणारे उन्हाळे आणखीच कडक असतील! ...

उन्हाचा तडाखा! भंडारा जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी - Marathi News | A youth from Murmadi Savri in Lakhni taluka died of heatstroke | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :उन्हाचा तडाखा! भंडारा जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी

उष्माघाताने लाखनी तालुक्यातील मुरमाडी सावरी येथील एक युवकाचा मृत्यू झाला. ...

वाढत्या उन्हाच्या झळा यापुढे जीव घेतील? - Marathi News | will the rising heat wave no longer survive | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वाढत्या उन्हाच्या झळा यापुढे जीव घेतील?

उन्हाळ्याची आजची परिस्थिती अवघड म्हणावी तर तापमानवाढीचा पुढचा काळ फारच चिंताजनक असेल. त्यामुळे आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होतील. ...

नागपुरातील सहा मृत्यू उष्माघाताने तर नव्हेत? कारणांचा शोध सुरू - Marathi News | six heat stroke deaths in Nagpur due | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील सहा मृत्यू उष्माघाताने तर नव्हेत? कारणांचा शोध सुरू

या सहाही व्यक्तींमध्ये पाच व्यक्ती चाळीशीच्या पुढे आहेत. ‘मे हिट’मुळे वाढणारे तापमान याला कारणीभूत आहे की आणखी काही कारण आहे, याचा तपास सुरू आहे. ...